कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या खेळाडूंची ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वेस्ट झोन स्पर्धेसाठी निवड

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या खेळाडूंची ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वेस्ट झोन स्पर्धेसाठी निवड अंतर महाविद्यालयीन एअर रायफल व एअर पिस्टल शुटिंग स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाचे वर्चस्व पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/११/२०२४- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन १० मीटर एअर रायफल व एअर पिस्टल शुटिंग मुले व मुली स्पर्धेत येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर…

Read More

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरातून रॅली संपन्न

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरातून रॅली संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०९/२०२४: येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय व यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसव्या जयंतीनिमित्त फुलांनी सजविलेल्या रथातून पंढरपूरामधून रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या मनेजिंग कौन्सिलचे सदस्य व माजी सचिव प्रिं. डॉ.जे.जी….

Read More

अष्टयाहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्मवीरमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटचे दिमाखदार संचलन

अष्टयाहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्मवीरमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटचे दिमाखदार संचलन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज– रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात अष्टयाहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात येवून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लेफ्टनंट डॉ. समाधान माने, क्रीडा शिक्षक…

Read More

कोणत्याही नवीन बदलास आपण विरोध करण्याऐवजी त्याचा स्वीकार सकारात्मकतेने केला तर त्याचा अधिक चांगला परिणाम होतो- प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे

कोणत्याही नवीन बदलास आपण विरोध करण्याऐवजी त्याचा स्वीकार सकारात्मकतेने केला तर त्याचा अधिक चांगला परिणाम होतो- प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे ज्ञान संपादनासाठी कला,वाणिज्य,विज्ञान अशी कोणत्याही प्रकारची मर्यादा असणार नाही पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज–शैक्षणिक क्षेत्राला आलेली मरगळ नवीन राष्ट्रीय धोरणामुळे झटकली जाईल. विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच कौशल्य प्राप्त होईल. त्यामुळे शिक्षणातून विद्यार्थ्यांना नोकरीसाठी, व्यवसायासाठी असणारी कौशल्ये संपादन करता…

Read More

अनेकविध कार्यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची लोकराजा अशी ओळख-डॉ. यशपाल खेडकर

स्वेरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५०वी जयंती साजरी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रा.विजय नकाते यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे प्रमुख डॉ.यशपाल खेडकर…

Read More

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे एच.एस. सी.बोर्ड परीक्षेत उज्वल यश

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे एच.एस.सी.बोर्ड परीक्षेत उज्वल यश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा एच.एस.सी.बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला आहे. विद्या शाखानिहाय शेकडा निकाल व पहिले तीन क्रमांक खालीलप्रमाणेविज्ञान विभाग शेकडा निकाल 99.74% – प्रथम क्रमांक कु. रोपळकर सिद्धी संतोष 92.17 %, द्वितीय क्रमांक कु. रोपळकर रिद्धी…

Read More

संशोधन,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रेसर महाविद्यालये विद्यापीठांचा दर्जा वाढवतात- कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर

संशोधन,क्रीडा व क्षेत्रातील अग्रेसर महाविद्यालये विद्यापीठांचा दर्जा वाढवतात- कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज– गुरुशिवाय आयुष्याला आकार नाही.गुरुची भूमिका ही शिष्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेला विकास आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.चांगल्या महाविद्यालयांमुळे विद्यापीठाचा दर्जा उंचावत असतो.संशोधन,क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणारी महाविद्यालये विद्यापीठांचा नावलौकिक वाढवत असतात.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…

Read More
Back To Top