
रायरेश्वर येथे हिंदवी स्वराज्य संकल्प दिन होणार साजरा
रायरेश्वर ता.भोर जि.पुणे येथे हिंदवी स्वराज्य संकल्प दिन ४ एप्रिल २०२५ रोजी होणार साजरा भोर ता.भोर जि.पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४५ साली हिंदवी स्वराज्याची रक्ताचा अभिषेक घालुन शपथ घेतली तो दिवस म्हणजेच हिंदवी स्वराज्य संकल्प दिन.दरवर्षी उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.यावर्षी चैत्र शुद्ध सप्तमी ४ एप्रिल २०२५ रोजी…