जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले पालखीचे स्वागत पंढरपूर,दि.12 (उमाका):- चला पंढरीसी जावू, बाप रखुमा देविवरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी…असा हरी नामाचा गजर करीत भक्ती रसात चिंब न्हावून गेलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश…