७० हजार कोटींचा घोटाळा करूनही अजित पवार यांना भाजपाने उपमुख्यमंत्री केले : खा.ओमराजे निंबाळकर

७० हजार कोटींचा घोटाळा करूनही अजित पवार यांना भाजपाने उपमुख्यमंत्री केले : खा.ओमराजे निंबाळकर जनतेच्या पुण्याईवर अभिजीत पाटील विजय होतील : खासदार ओमराजे निंबाळकर राजाभाऊ चवरे,कुर्मदास कारखान्याचे माजी संचालक हिंदुराव आरे,अमरसिंह साठे व जामगावचे सरपंच सोनाली सरवदे, बुद्रुक वाडीचे सरपंच पूजा माने यांनी जाहीर प्रवेश करून पाठिंबा दिला पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/११/२०२४- माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास…

Read More

समाधान आवताडे यांच्या भविष्याची नव्हे तर जनतेच्या भविष्याचा फायदा करणारी ही निवडणूक- ना.नितीन गडकरी

समाधान आवताडे यांच्या भविष्याची नव्हे तर जनतेच्या भविष्याचा फायदा करणारी ही निवडणूक- ना.नितीन गडकरी मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. १४/११/२०२४ – तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाताना हॉटेलवाल्याची जात पाहता का? दवाखान्यात जाताना डॉक्टरची जात पाहता का ? माणूस हा जातीने मोठा नसतो तर त्याच्या कर्तुत्वाने मोठा असतो.सर्वांना सोबत घेऊन आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघाचा कायापालट केला आहे. ही…

Read More

भाजपने लावलेली जाती धर्माच्या भेदाची कीड मुळासकट उपटून काढा : खा.प्रणिती शिंदे

रिक्षा संघटनांचा काँग्रेसचे चेतन नरोटे यांना पाठिंबा -गिरणी कामगाराच्या मुलाला विधानसभेत पाठविण्याचा निर्धार रिक्षावाल्यांनी केला भाजपने लावलेली जाती धर्माच्या भेदाची कीड मुळासकट उपटून काढा :खा.प्रणिती शिंदे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/११/२०२४: सोलापूर शहरातील रिक्षा संघटनांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना जाहीर पाठिंबा दिला.काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना खासदार केले आता चेतन नरोटे यांच्या रूपात…

Read More

अनिल सावंत आमदार झाले की महाविकास आघाडीची पंचसूत्री योजना राबविण्यात येणार – सरपंच ऋतुराज सावंत

नवीन उद्योग सुरू करून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देणार – सरपंच ऋतुराज सावंत पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/११/२०२४- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्यावर विश्वास दाखवून पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील साठेनगर येथील युवा नेते निलेश नाईकनवरे,ओंकार वाघमारे, महेश वाघमारे, विनोद शेटे यांच्या नेतृत्वाखाली 200 युवक कार्यकर्त्यांनी महाविकाच्या…

Read More

मी राजकारणात केवळ आमदारकीसाठी आलो नाही तर दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी- आ समाधान आवताडे

विकासाची दृष्टी नसणाऱ्यांना विकास निधीचे महत्व कसं कळणार – आ समाधान आवताडे मी राजकारणात केवळ आमदारकीसाठी आलो नाही तर दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी-आ समाधान आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मी राजकारणात केवळ आमदारकीसाठी आलो नाही तर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी आपली सेवा करण्यासाठी आलो असल्यामुळे मी हजारो कोटींचा निधी…

Read More

खानापूर विधानसभा जि. सांगली येथे सुहासभाऊंच्या पाठीशी जनता ठामपणे उभी : शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे

खानापूर विधानसभा जि.सांगली येथे सुहासभाऊंच्या पाठीशी जनता ठामपणे उभी : शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे सुहास बाबर यांना बहुमताने निवडून देण्याचे डॉ. गोऱ्हे यांचे आवाहन स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांनी टेंभू पाण्याच्या माध्यमातून तालुक्यात विकासाची गंगा आणण्याचे कार्य केले विटा सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ नोव्हेंबर २०२४ : स्व.अनिलभाऊ बाबर यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही. त्यांना योजना…

Read More

निवडणूक प्रक्रियेतील सुलभतेसाठी चक्रीका ॲपचा वापर बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

निवडणूक प्रक्रियेतील सुलभतेसाठी चक्रीका ॲपचा वापर बंधनकारक पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13 :- निवडणूक प्रक्रियेत सुलभता आणि कार्यक्षमता वाढण्यासाठी चक्रीका ॲप’चा वापर बंधनकारक असून निवडणूक नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी गुगुल प्ले स्टोअर मधून चक्रीका ॲप डाऊन करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे. चक्रीका ॲप द्वारे मतदान कर्मचाऱ्यांना मतदारांची तपशीलवार माहिती, मतदान केंद्रांचे…

Read More

भरधाव कारमुळे अपघात होऊन एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

भरधाव कारमुळे अपघात होऊन एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि.१३/११/२०२४ – दिनांक 12/11/2024 रोजी दुपारी 03/30 वा.चे सुमारास माझा मुलगा समाधान हनमंत एरंडे वय 21 वर्षे व माझे वडील सुंदाप्पा आप्पा एरंडे वय 56 वर्षे दोघे रा.जालीहाळ ता.मंगळवेढा जि. सोलापूर हे मंगळवेढा शिवारातील मोहन फुगारे यांचे शेतातील ज्वारी कोळपण्याचे कामांसाठी गेले…

Read More

त्यामुळे या सर्व प्रयत्नांसाठी जनता मला आणखी एका संधीतून सेवा करण्याचा आशीर्वाद देईल -भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि.१३/११/२०२४- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतील चुरस वाढतच चालली आहे.मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार समाधान आवताडे यांनी शनिवारी मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी, पाटखळ, महमदाबाद हु, लोणार, पडोळकरवाडी, रेवेवाडी, मानेवाडी, हुन्नूर, नंदेश्वर, खडकी या गावांमध्ये प्रचार दौरा करून जनतेच्या…

Read More

जाहीर सभा,गावभेट दौरे आणि होम टू होम प्रचारा बरोबरच शेताच्या बांधावर जाऊन अभिजीत पाटील यांचा प्रचार

अभिजीत पाटील यांची प्रचारात आघाडी जाहीर सभा,गावभेट दौरे आणि होम टू होम प्रचाराबरोबरच शेताच्या बांधावर जाऊन प्रचार पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/११/२०२४ – माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत धनंजय पाटील यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून गावभेट दौरे, राज्यस्तरीय नेत्यांच्या जाहीर सभा आणि होम टू होम प्रचाराबरोरच त्यांचे कार्यकर्ते आता थेट शेताच्या बांधापर्यंत जावून शेतकऱ्यांना…

Read More
Back To Top