रोजगार हमी योजनामंत्री भरत गोगावले यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

रोजगार हमी योजनामंत्री भरत गोगावले यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,उ.मा.का.,दि 19:- राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांचा शाल…

Read More

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,उ.मा.का.दि.19 :- छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती पंढरपूर नगरपरिषदे च्यावतीने बुधवार दि.19 फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी प्र.विजया पांगरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ अर्जुन भोसले,मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव, तहसीलदार…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया – आमदार विनय कोरे

पन्हाळगडावर ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे शिवमय वातावरणात यशस्वी आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांना 395 व्या जयंतीनिमित्त तीन हजार शिवप्रेमींच्या पदयात्रेतून अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया – आमदार विनय कोरे पन्हाळगड शिवाजी महाराजांचा इतिहास आणि स्वराज्याचा साक्षीदार – जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर,दि.19 (जिमाका) : सुमारे तीन हजार सहभागींच्या उपस्थितीमध्ये पन्हाळगडावर…

Read More

कर्नल भोसले चौक शिव जन्मोत्सव समिती व नागेश भोसले मित्र मंडळाच्यावतीने आयोजित रंगभरण व चित्रकला स्पर्धा २०२५

कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समिती व नागेश भोसले मित्र मंडळाच्यावतीने आयोजित भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा २०२५ बाल मित्रांच्या कलागुणांना वाव देणारी ही सर्वात मोठी स्पर्धा – माजी आमदार दत्तात्रय सावंत सर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निम्मित याही वर्षी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती…

Read More

स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज हे युग पुरुष व उत्तम प्रशासक, महिला सन्मानाचे रक्षणकर्ते होते- मुख्यमंत्री फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे भव्य स्मारक उभारणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामसिंगची कोठी असलेल्या जागेचे अधिग्रहण करणार लाल किल्ल्यात शिवजन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात आग्रा,दि.19 : आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते ती सध्याच्या मीना बाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार येईल, अशी घोषणा…

Read More

बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्तविशेष लेख बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा भाषा ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी होय. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे.भाषेशिवाय मानवी अस्तित्व आणि मानवी संस्कृती यांची कल्पनाही करणे अशक्य. मानवी जीवनातील आणि अर्थातच मानवी संस्कृतीतील संचित भाषेच्या माध्यमातूनच एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित झाले आहे. भाषा कुठून येते ?…

Read More

छत्रपती संभाजी राजेंच्या शौर्यगाथेवर आधारित छावा चित्रपट करमुक्त करा- आ. समाधान आवताडे यांची मागणी

छत्रपती संभाजी राजेंच्या शौर्यगाथेवर आधारित छावा चित्रपट करमुक्त करा- आ.समाधान आवताडे यांची मागणी मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- स्वराज्यरक्षक,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित छावा हा ऐतिहासिक चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्यासाठी केलेल्या अद्वितीय बलिदानाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा महत्वपूर्ण…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशातून मोघलाई नष्ट केली-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातून मोघलाई नष्ट केली-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य धैर्य आणि महापराक्रम गाजवित कल्याणकारक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19- छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य धैर्य आणि महापराक्रम गाजवित या देशातून जुलमी मोघलाई नष्ट केली. कल्याणकारक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले असे प्रतिपदान रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय…

Read More

सोलापूरला लवकरच नव्या बसेस देणार,सुखकर सुरक्षित प्रवासासाठी शासन प्रयत्नशील– मंत्री प्रताप सरनाईक

पुढील पाच वर्षात २५ हजार नव्या बस खरेदी करणार – मंत्री प्रताप सरनाईक सोलापूरला लवकरच नव्या बसेस देणार, सुखकर,सुरक्षित प्रवासासाठी शासन प्रयत्नशील सोलापूर,दि.१९/०२/२०२५(जिमाका) : राज्य शासन दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षात २५ हजार नवीन बसेस खरेदी करणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.सोलापूर विभागातील प्रत्येक आगारालाही लवकरच…

Read More

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य,त्याग अन् प्रखर राष्ट्र व धर्मनिष्ठा ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी छावा सिनेमा करमुक्त व्हावा

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य,त्याग अन् प्रखर राष्ट्र व धर्मनिष्ठा लोकांपर्यंत पोहोचूया– हिंदु जनजागृती समिती छावा चित्रपटाला करमुक्त करण्याची हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०२/२०२५: धर्मवीर आणि हिंदवी स्वराज्याचे महान रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा हिंदी चित्रपट महाराष्ट्रात तातडीने करमुक्त (Tax-Free) करावा, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे….

Read More
Back To Top