
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे – आ.समाधान आवताडे
आ समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा आगारात नव्या ५ बसेस दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार सातत्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे – आ.समाधान आवताडे मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्यातून आणि महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून मंगळवेढा आगारात नव्या ५ बसेस दाखल झाल्या…