महावीर स्वामी जन्मकल्याणकानिमित्त पुण्यात खुली निबंध स्पर्धा 2026,पारितोषिक वितरण सोहळ्याची तयारी
महावीर स्वामी जन्मकल्याणकानिमित्त पुण्यात खुली निबंध स्पर्धा 2026,पारितोषिक वितरण सोहळ्याची तयारी अहिंसा जागृती मंच, पुणे आयोजित निबंध स्पर्धा; ८ मे रोजी होणार भव्य पारितोषिक समारंभ पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज – भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणका निमित्त पुण्यात अहिंसा जागृती मंच च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या निबंध स्पर्धा 2026 चा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार…

