श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संवर्धन कामाच्या पारदर्शकतेसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची कार्यकारी अधिकार्यांकडे मागणी
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संवर्धन कामाच्या पारदर्शकतेसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची कार्यकारी अधिकार्यांकडे मागणी संवर्धन कामासाठी आलेला निधी,खर्च झालेला निधी याचा फलक लावण्याची मागणी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०६/२०२४-15 मार्च 2024 पासून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संवर्धनाचे काम चालू आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रूक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते यामध्ये सुशोभिकरणा दरम्यान मंदिरात एक तळघर सापडले व त्यामध्ये…