आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते – सुराज्य अभियान
आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते – सुराज्य अभियान सर्वांनी मतदान करा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६.११.२०२४- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वत्रिक मतदान होणार आहे. या निमित्ताने सर्व जनतेने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे;मात्र एकूणच बहुतांश जनतेचा मतदानातील कमी होत जाणारा सहभाग तर दुसरीकडे काही धर्मांध शक्तीकडून होत असलेला व्होट जिहाद हा चिंतेचा…