उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध आरोग्य मोहिमांचे उद्घाटन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध आरोग्य मोहिमांचे उद्घाटन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह मंत्रीमहोदयांची प्रमुख उपस्थिती ठाणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.९ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाणे येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध आरोग्य मोहिमांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.यावेळी मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले.या कार्यक्रमादरम्यान विधानपरिषद…