उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन पुणे ,दि.२८ जुलै : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यात येऊन नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ नेते आणि पत्रकार दीपक टिळक यांचा मुलगा रोहित टिळक, मुलगी गीताली टिळक अन्य कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.दीपक टिळक यांच्या निधनामुळे टिळक कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सहभाग नोंदवला….
