हा उत्सव केवळ भक्तिभावाचा नाही तर सामाजिक ऐक्य,परंपरेची जपणूक व पर्यावरणपूरक दृष्टिकोन देणारा – डॉ.नीलम गोऱ्हे
डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मनाच्या कसबा गणपतीला अर्पण केला पुष्पहार हा उत्सव केवळ भक्तिभावाचा नाही तर सामाजिक ऐक्य, परंपरेची जपणूक आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन देणारा- डॉ.नीलम गोऱ्हे पुणे |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०९/२०२५ – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी यंदाच्या पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. पुण्याच्या पहिल्या मानाच्या श्री कसबा गणपतीला त्यांनी पुष्पहार अर्पण…
