सोलापूर जिल्ह्याला कायमस्वरूपी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी व कर्मचारी द्या – यशवंत डोंबाळी
सोलापूर जिल्ह्याला कायमस्वरूपी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी व कर्मचारी द्या – यशवंत डोंबाळी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/१०/२०२५ –सोलापूर जिल्हा परिषदेत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय असून सर्व कारभार प्रभारी अधिकार्यांवर चालवला जात आहे त्यामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत . सोलापूर जिल्ह्याला तात्काळ कायमस्वरूपी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी व कर्मचारी वर्ग देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यशवंत…