पंढरपूर नगरपरिषदेकडून १३ फेब्रुवारी महास्वच्छता अभियान : स्वच्छ पंढरपूरसाठी नागरिकांनी सहभागी व्हावे – डॉ.सौ. प्रणिता भगीरथ भालके

पंढरपूर नगरपरिषदेकडून १३ फेब्रुवारीला महास्वच्छता अभियान : स्वच्छ पंढरपूरसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – डॉ.सौ.प्रणिता भगीरथ भालके पंढरपूर नगरपरिषदेतर्फे १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता महास्वच्छता अभियानाचे आयोजन. पद्मावती उद्यान, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकसह विविध ठिकाणी स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार. Pandhapur municipal council news: पंढरपूर,दि. १२ फेब्रुवारी २०२६ : स्वच्छ आणि…

Read More
Back To Top