ई-केवायसी प्रलंबित शेतकऱ्यांनी त्वरित करावे अपडेट- तहसिलदार सचिन लंगुटे यांचे आवाहन

ई-केवायसी प्रलंबित शेतकऱ्यांनी त्वरित करावे अपडेट — तहसिलदार सचिन लंगुटे यांचे आवाहन पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13 नोव्हेंबर — पंढरपूर तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित असल्याने त्यांच्या खात्यात निधी जमा झालेला…

Read More
Back To Top