
बाजीराव विहीर येथे पार पडले उभे आणि गोल रिंगण
बाजीराव विहीर येथे पार पडले उभे आणि गोल रिंगण लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा वाखरी मुक्कामी पालखी सोहळा विसावला पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४ :- आषाढी यात्रेकरीता पंढरपूच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण शुक्रवारी बाजीराव विहिरीच्या जवळ रंगले. आनंदाने वारकरी विठू नामाच्या जयघोषात नृत्यामध्ये तल्लीन झाले…