
कल्याण लोकसभा मतदार संघातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती द्या-खासदार डॉ श्रीकांत शिंदे
कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती द्या-खासदार डॉ श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती द्या-खासदार डॉ श्रीकांत शिंदे कल्याण /ज्ञान प्रवाह न्यूज-कल्याण लोकसभा मतदार संघातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांबाबत एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली.यावेळी बैठकीत मतदारसंघात सुरू असलेल्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, एमएमआरडीए…