
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरातून रॅली संपन्न
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरातून रॅली संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०९/२०२४: येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय व यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसव्या जयंतीनिमित्त फुलांनी सजविलेल्या रथातून पंढरपूरामधून रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या मनेजिंग कौन्सिलचे सदस्य व माजी सचिव प्रिं. डॉ.जे.जी….