वसंतराव काळे आय.टी. आय.प्रशिक्षणार्थी शासकीय व खाजगी आय.टी.आय मधून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय

वसंतराव काळे आय.टी.आय.च्या प्रशिक्षणार्थी शासकीय व खाजगी आय.टी.आय मधून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/१०/२०२४- पंढरपूर येथील वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वीजतंत्री या व्यवसाय ट्रेड मधील प्रशिक्षणार्थी यांनी सन 2023-24 अखिल भारतीय व्यावसाय परीक्षेत सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक संपादन केला. यामध्ये शुभम रामचंद्र मोरे वीजतंत्र ट्रेड यांनी 98% गुण संपादन करून सोलापूर जिल्ह्या मध्ये…

Read More

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळील बेकायदेशीर दर्गा आणि बांधकामांवर कारवाईचे सिडकोचे आश्वासन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळील बेकायदेशीर दर्गा आणि बांधकाम यांवर कारवाईचे सिडकोचे आश्वासन मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाजवळील शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा च्या (सिडको) जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारलेला दर्गा आणि अन्य अनधिकृत बांधकामांमुळे विमानतळाला तसेच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. हे सर्व अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने आज पुन्हा एकदा…

Read More

अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या डिझायनर मेणपणत्या व ब्रेल लिपितील शुभेच्छा पत्रे

अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या डिझायनर मेणपणत्या व ब्रेल लिपितील शुभेच्छा पत्रे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ ऑक्टोंबर : येथील लायन्स क्लब पंढरपूर यांची शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी दिपावली निमित्त डिझायनर मेणपणत्या व ब्रेल लिपितील शुभेच्छा पत्रे तयार केल्या आहेत. गेल्या वीस ते बावीस वर्षापासून येथील अंधशाळे मध्ये हा उपक्रम राबविला जात आहे.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या…

Read More

भारतवर्षी दिगंबर जैन तीर्थ क्षेत्र समिती महाराष्ट्र झोन पंचवार्षिक कार्यकारिणी व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न

श्री णमोकार तीर्थ चांदवड येथे श्री भारतवर्षी दिगंबर जैन तीर्थ क्षेत्र समिती महाराष्ट्र झोन पंचवार्षिक कार्यकारिणी व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आचार्य गुरुवर्य श्री देवनंदीजी महाराज व त्यांचा संघाच्या पवित्र सानिध्यात भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थ क्षेत्र समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न नाशिक/ ज्ञानप्रवाह न्यूज –श्री णमोकार तीर्थ चांदवड येथे श्री भारतवर्षी दिगंबर जैन तीर्थ क्षेत्र…

Read More

छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठाण आंबवडे आयोजित दिपोत्सव सोहळा

छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठाण आंबवडे आयोजित दिपोत्सव सोहळा आंबवडे ता.भोर/ ज्ञानप्रवाह न्यूज – दिपावलीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठाण प्रतिष्ठाण आंबवडे आयोजित दिपोत्सव सोहळ्याचे यावर्षी नागेश्वर मंदिर आंबवडे ता.भोर जि.पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार्या या दिपोत्सव सोहळ्यास येवून या सोहळ्यात सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी तसेच आऊसाहेब जिजाऊ, शिवशंभू यांच्या विचारांची…

Read More

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल झाले नंतर २४ तासाचे आत वाहन चोरी करणारास केली अटक

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल झाले नंतर २४ तासाचे आत तांत्रिक माहीतीचे व गोपनीय माहीतीच्या आधारे वाहन चोरी करणारास केली अटक पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपुर शहर पोलीस ठाणेस दिनांक २३/१०/२०२४ रोजी फिर्यादी किसन विठ्ठल गायकवाड वय-४१ वर्ष, व्यवसाय शेती, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणेस येवून…

Read More

वारी कालावधीत वारकरी भाविकांच्या सोयीसुविधां बाबत योग्य नियोजन करावे -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

वारी कालावधीत वारकरी,भाविकांच्या सोयी सुविधांबाबत योग्य नियोजन करावे-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23:- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.दि.12 नोव्हेंबर 2024 रोजी कार्तिकी एकादशी असून यात्रेचा कालावधी दि. 02 ते 15 नोव्हेंबर 2024 आहे.या यात्रा कालावधीत वारकरी,भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व…

Read More

पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य

पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३/१०/२०२४- नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. यावेळी पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना (इंटक), अखिल भारतीय सफाई मजदुर संघटना, कास्ट्राइब संघटना चे पदाधिकारी अँड.सुनील वाळूजकर ,महादेव आदापुरे, नानासाहेब वाघमारे, शरद वाघमारे ,नागनाथ तोडकर, संतोष सर्वगोड, धनजी वाघमारे, किशोर खिलारे, राम सर्वगोड,…

Read More

२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत १५३ उमेदवारांचे १६४ नामनिर्देशन पत्र दाखल

२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत १५३ उमेदवारांचे १६४ नामनिर्देशन पत्र दाखल विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ मुंबई/Team DGIPR,दि.२३ : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातून आजपर्यंत १५३ उमेदवारांचे १६४ नामनिर्देशन पत्र भरण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श…

Read More

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते सुधीर भोसले यांना निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद पवार निष्ठ अशी ओळख असलेले राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष सुधीर भोसले यांच्यावर राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी जिल्हा संघटकपदाची जबाबदारी…

Read More
Back To Top