श्री दत्त आश्रम संस्थान कडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण

श्री दत्त आश्रम संस्थान कडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.18- श्री दत्त आश्रम संस्थान, जालना यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. सदर हार 117 ग्रॅम 400 मिली वजनाचा असून त्याची सुमारे 8 लाख 31 हजार इतकी किंमत होत आहे.यावेळी…

Read More

नाना बागुल,नंदलाल वाधवा यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.18 – आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक नाना बागुल यांनी आज आपल्या समर्थकांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) या पक्षात आज जाहिर प्रवेश केला.तसेच सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते नंदलाल वाधवा यांनी ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षात जाहिर प्रवेश केल्याची अधिकृत घोषणा आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत…

Read More

विधानसभा निवडणुकी दरम्यान पैशांचा गैरवापर रोखण्यास मुंबई प्राप्तिकर विभागाने स्थापन केला 24×7 नियंत्रण कक्ष

विधानसभा निवडणुकीदरम्यान पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी मुंबई प्राप्तिकर विभागाने स्थापन केला 24×7 नियंत्रण कक्ष नागरिक फोन, व्हॉट्सॲप किंवा टेक्स्ट मेसेज किंवा ईमेलद्वारे याबाबत माहिती कळवू शकतात मुंबई / PIB Mumbai,17 ऑक्टोबर 2024- आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 दरम्यान पैशांचा गैरवापर  रोखण्यासाठी मुंबई प्राप्तिकर विभाग वचनबद्ध आहे.मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आणि निवडणुकीचे पावित्र्य कायम…

Read More

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकरी आणि शेतकरी संघटनांसोबत संवादाचा भाग म्हणून केली चर्चा

केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकरी आणि शेतकरी संघटनांसोबत संवादाचा भाग म्हणून केली चर्चा नवी दिल्ली/ PIB Mumbai,17 ऑक्टोबर 2024- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत शेतकरी, शेतकरी संघटना आणि त्यांचे सदस्य आणि विविध राज्यांतील प्रतिनिधींशी चर्चा केली. मंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, शेतीशी संबंधित…

Read More

न्याय आपल्या दारी: तालुक्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिर

न्याय आपल्या दारी: तालुक्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिर पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१८/१०/२०२४- समाजातील तळागाळातील लोकांना न्याय मिळावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून सुरू केलेल्या फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये पंढरपूर तालुक्यातील वाखरी, गोपाळपुर व गुरसाळे या गावांमध्ये दि.२५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर…

Read More

भविष्यात चुकीच्या घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या पोलीसांना सूचना

शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बोपदेव घाटातील पोलीस चौकीला दिली भेट आवश्यक सोयीसुविधा उभारण्याबाबत ऊर्जा विभाग, महापालिका आणि पोलीस आयुक्तांकडे करणार पाठपुरावा पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ ऑक्टोबर २०२४ : बोपदेव घाट व परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला.तसेच…

Read More

व्यायाम म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने शरीराची केलेली हालचाल-बाॅडी बिल्डर सुनील आपटेकर

व्यायाम म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने शरीराची केलेली हालचाल-बाॅडी बिल्डर सुनील आपटेकर पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –व्यायाम म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने शरीराची केलेली हालचाल होय असे विचार कर्मयोगी कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंती निमित्त शरीरसौष्ठव आणि व्यायाम मार्गदर्शन शिबिरात मानाचा एकलव्य पुरस्कार विजेते बाॅडी बिल्डर सुनील आपटेकर यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड, पंढरपूर येथे…

Read More

शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पांढरी काठी दिन साजरा

शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पांढरी काठी दिन साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/१०/२०२४ – लायन्स क्लब ऑफ पंढरपूर संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पांढरी काठी दिन साजरा करण्यात आला. पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक विक्रम शिरसट व लायन्स क्लबचे झोन चेअरमन माजी नगरसेवक विवेक परदेशी यांच्या हस्ते…

Read More

आदर्श आचारसंहिता जाहीर

निवडणुका घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबतची अंमलात आणावयाची तत्वे :- निवडणूका घोषित झाल्यापासून ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी काय करावे व काय करु नये याची आयोगाने सूची तयार केली आहे. यास सर्वाधिक व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी व…

Read More

आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष स्थापन – टोल फ्री क्रमांक 18002331240 कार्यान्वित

आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष स्थापन – टोल फ्री क्रमांक 18002331240  कार्यान्वित  पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज , दि.17:- विधानसभा  निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांना व मतदारांना निवडणूक व आचारसंहिता आदीबाबत माहिती मिळावी व तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी निवडणूक  नियंत्रण व समन्वय कक्ष, प्रांत कार्यालय पंढरपूर येथे  तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. हे तक्रार निवारण केंद्र चोविस तास कार्यरत राहणार…

Read More
Back To Top