संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा अखंड हरिनाम सप्ताह व धार्मिक उत्सवास प्रारंभ
संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा अखंड हरिनाम सप्ताह व धार्मिक उत्सवास प्रारंभ पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज –भागवत धर्माची पताका संपूर्ण देशभर फडकविणारे श्री विठ्ठलाचे लडीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज व परिवार तसेच संत जनाबाई महाराज यांच्या षष्ठशतकोत्तर (675 व्या) संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व धार्मिक उत्सवास गुरुवार दि. 10 जुलै, गुरुपौर्णिमेपासून प्रारंभ…
