संचमान्यता,टीईटी व मातृभाषेवरील अन्याया विरोधात ५ डिसेंबरला शाळा बंद – मंगेश चिवटे यांचे आवाहन
शिक्षण हक्कासाठी शाळा बंद आंदोलनात सक्रिय सहभाग – मंगेश चिवटे यांची भूमिका जाहीर संचमान्यता,टीईटी व मातृभाषेवरील अन्यायाविरोधात ५ डिसेंबरला शाळा बंद – चिवटे यांचे आवाहन मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/१२/२०२५: राज्यभर सुरु असलेल्या संचमान्यता धोरणातील बदल, शिक्षकांवरील वाढते जाचक नियम, अतिरिक्त घोषित होणारी हजारो पदे तसेच मातृभाषेतील शिक्षणावर निर्माण झालेला गंभीर धोका या सर्व प्रश्नांवर कठोर भूमिका घेत…
