लिंगसमभाव हा केवळ सामाजिक विचार नसून सुप्रशासनाची गरज – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
लिंगसमभावाशिवाय सुप्रशासन अशक्य – डॉ.नीलम गोऱ्हे; महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय वेबिनार लिंगसमभाव हा केवळ सामाजिक विचार नसून सुप्रशासनाची गरज – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे शाश्वत विकास ध्येये आणि महिलांवरील हिंसाचार निर्मूलन: मुंबईत उपसभापती कार्यालय व स्त्री आधार केंद्र तर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ मार्च २०२६ : शाश्वत विकास उद्दिष्ट(SDG) गाठण्यासाठी महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी साधन सामग्री…
