रक्षाबंधन निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले

रक्षाबंधन निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती सदस्य पंढरपूर तथा शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेस राखी बांधण्यात आली पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- शनिवार दि. ०९/०८/२०२५ रोजी रक्षाबंधन निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये श्री…

Read More

नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस अलंकार परिधान

नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस अलंकार परिधान पंढरपूर दि.08 :- नारळी पौर्णिमे निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, मोठ्या दंडपेट्या जोड, हि-याचा कंगन जोड, मोत्याची कंठी, मोत्याचा तुरा, लहान व मोठा शिरपेच, मत्स्य जोड, मोठी बोरमाळ, लक्ष्मीहार, तोडे जोड,…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर – सोशल मिडियावरची आध्यात्मिक वाटचाल

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर – सोशल मिडियावरची आध्यात्मिक वाटचाल पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर हे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या भक्तांसाठी एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या पुण्यभूमीच्या सेवेत कार्यरत असलेली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,पंढरपूर ही संस्थानिक अधिकृत संस्था आपल्या परंपरेप्रमाणे भाविकांच्या सेवेसाठी वेगवेगळ्या माध्यमांतून कार्यरत आहे. त्यातीलच एक आधुनिक साधन म्हणजे Instagram अकाऊंट…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याची तुळशी माळ अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याची तुळशी माळ अर्पण पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.04: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस श्रीमती अलका अंकुश घाडगे रा.आनंदनगर टाकळी रोड, पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त यांनी श्रींच्या चरणी सुमारे 5 लक्ष किमतीची सोन्याची तुळशी माळ अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल देणगीदार श्रीमती अलका अंकुश घाडगे यांचा…

Read More

पंढरपूर येथे वारी कालावधी मध्ये गर्दीवर नियंत्रणासाठी ए.आय तंत्रज्ञानाचा वापर

एआय तंत्रज्ञानाव्दारे वारीत होणार गर्दीचे व्यवस्थापन वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाची पंढरपूरात चाचणी एआय तंत्रज्ञानाव्दारे गर्दीचे प्रमाण, गर्दीची घनता मोजता येणार वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ए.आय तंत्रज्ञानाचा वापर पंढरपूर,दि.08 :- महाराष्ट्राचे आराध्यदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. तसेच आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघी या चार प्रमुख…

Read More

श्री विठ्ठल सभामंडप येथे औसेकर महाराजांचे चक्रीभजन संपन्न

श्री विठ्ठल सभामंडप येथे औसेकर महाराजांचे चक्रीभजन संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10 : आषाढी, कार्तिकी, माघी,चैत्री अशा चार प्रमुख यात्रा पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भरतात. त्यापैकी माघी यात्रा संपन्न होत असून यात्रा कालावधीत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत आहे.माघ शुद्ध त्रयोदशीला श्री विठ्ठल सभामंडप येथे ह.भ.प.औसेकर महाराज यांच्या चक्रीभजनाची परंपरा आहे.सोमवार…

Read More

हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळ्या निमित्त श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर धर्माचार्य श्री दत्तात्रय महाराज दहिवाळ १५ फेब्रुवारीस पंढरपूरात

हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळ्या निमित्त श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर धर्माचार्य श्री दत्तात्रय महाराज दहिवाळ १५ फेब्रुवारीस पंढरपूरात … पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि ९- सोनार समाज दैवत श्री संत नरहरी महाराज सोनार हे सदेह पांडुरंगात विलीन झाल्याने त्यांची पुण्यतिथी न करता हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळा साजरा करण्याचा संदेश देण्यासाठी श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर धर्माचार्य श्री…

Read More

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार

Read More

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर,दि 21:- राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज पंढरपूर येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगांवकर व शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात…

Read More

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर,दि.०२/०१/२०२५- राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला….

Read More
Back To Top