सीना-माढा उपसा सिंचन योजना पाणी प्रश्नावर आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत मांडली लक्षवेधी
सीना-माढा उपसा सिंचन योजना पाणी प्रश्नावर आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- सीना-माढा उपसा सिंचन योजना ही माझ्या मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण ठरली असती परंतु गेली २० वर्षे ही योजना केवळ कागदांपुरतीच मर्यादित आहे.२७ मे २००५ रोजी मंजूर झालेल्या या योजनेतून २४,५५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याचे उद्दिष्ट होते मात्र…
