
शैक्षणिक लूटमारीला लगाम; जळगावच्या आदेशानंतर राज्यभर अंमलबजावणीची गरज – सुराज्य अभियान
सुराज्य अभियान,हिंदु जनजागृती समिती,शैक्षणिक लूटमारीला लगाम, शैक्षणिक लूटमारीला लगाम; जळगावच्या आदेशानंतर राज्यभर अंमलबजावणीची गरज – सुराज्य अभियान जळगाव/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०६/२०२५- राज्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य,बूट, गणवेश, वह्या-पुस्तके इत्यादी खरेदी करण्यास सक्ती केली जाते. या सक्तीच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन आणि व्यापाऱ्यांमध्ये आर्थिक देवाणघेवाणी होत असून त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या पालकांना बसतो.हा अन्याय थांबवण्यासाठी हिंदु…