आषाढी वारीतील आंदोलन न करण्याबाबत आमदार समाधान आवताडे यांचे आवाहन
धनगर समाजाच्या प्रश्नासंदर्भात सरकारशी यशस्वी मध्यस्थी करू आषाढी वारीतील आंदोलन न करण्याबाबत आ समाधान आवताडे यांचे आवाहन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०७/२०२४- आषाढी वारीतील मुख्यमंत्र्यांच्या ऐन महापूजेच्या वेळी धनगर समाजाच्यावतीने आगळेवेगळे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.सदरच्या आंदोलनाने मोठ्या सोहळ्याला गालबोट लागू नये. याकरिता आपण धनगर समाजाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने सरकारकडे यशस्वी मध्यस्थी करू असे आश्वासन…
