Maharashtra Live News Today in Marathi शनिवार 9 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today: विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी असून महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील राज्यात आठवडाभरात नऊ सभा घेणार आहेत. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….आज शनिवार 9 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी अकोला आणि…

Read More

नागपुरमध्ये भीषण अपघातात 3 जण गंभीर जखमी

[ad_1] Nagpur news : नागपुरातील हिंगणा टी-पॉइंटजवळ शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात झाला असून एकच खळबळ उडाली. भरधाव वेगाने जाणारी कार ट्रेलरला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.   मिळालेल्या माहितीनुसार कारमध्ये 1 मुलासह 3 जण होते. हे सर्वजण सोनबानगर, वाडी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात कार चालकासह…

Read More

महिलां विरोधातील टिप्पणी महागात पडणार!

[ad_1] मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी शुक्रवारी निवडणूक प्रचारादरम्यान महिला नेत्यांबद्दल केलेल्या अशोभनीय टिप्पणीचा निषेध केला. यासोबतच त्यांनी अधिकाऱ्यांना वेळीच आणि कडक कारवाईचे निर्देश दिले.    महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस आयुक्त, एसपी, महानगरपालिका आयुक्त आणि रिटर्निंग अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठकीत CEC चे निर्देश देण्यात आले.   राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी…

Read More

माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आज 97वर्षांचे झाले.पंतप्रधान मोदी माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

[ad_1] LK Advani Birthday News :लालकृष्ण अडवाणी आज 97 वर्षांचे झाले. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अडवाणी, ज्येष्ठ राजकारणी आणि देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार – भारतरत्न, अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिली. अडवाणी यांचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या कोविंद यांनी त्यांना पुष्पगुच्छ अर्पण केला. त्याशिवाय वाढदिवसाचा केकही कापण्यात आला. यावेळी अडवाणी यांची कन्या…

Read More

भाजपच्या पोस्टरवरून एकनाथ शिंदे गायब, कांग्रेसने लगावला टोला

[ad_1] Eknath Shinde News : 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात राज्यातील 288 जागांवर मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 बाबत आरोप-प्रत्यारोपांचा फेरा सुरूच आहे. भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत. एकीकडे भाजप विजयानंतर पुढचे सरकारही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बनणार असल्याचे सांगत आहे.भाजप  शिंदे…

Read More

ठाण्यातून निवडणुकीपूर्वी 13.26 कोटी रुपयांचे अवैध साहित्य जप्त

[ad_1] महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी निवडणुका होणार आहे तर मतमोजणी 23 नोव्हेंबर  रोजी होणार आहे. राज्यात सध्या आचारसंहिता लागु केली आहे. 15 ऑक्टोबर ते 5 नोवेम्बर दरम्यान ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल 13.26 कोटि रुपयांचे अवैध साहित्ये जप्त केले आहे. ज्यात दारू, ड्रग्ज आणि मोफत वस्तूंचा समावेश जप्ती संदर्भात एकूण…

Read More

दिखाव्यासाठी, खिशात संविधानाचे पुस्तक घेऊन फिरतात म्हणत नाशिकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर पलटवार

[ad_1] महाराष्ट्रात येत्या 20 नवंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होणार असून मतमोजणी 23 नवंबर रोजी होणार आहे. सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून पक्षाचे प्रमुख आणि नेता जाहिर सभा घेत आहे.  पंत प्रधान मोदी नाशिकात आले असून ते निवडणूक सभेला संबोधित करताना म्हणाले की, आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पहिल्या दिवशी मला नाशिकच्या पवित्र भूमीला…

Read More

महिलांचा अपमान करतात, म्हणत पंतप्रधान मोदींची धुळ्यात महाविकास आघाडीवर गर्जना

[ad_1] महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी धुळ्यात निवडणूक रॅलीला संबोधित केले.पीएम मोदींनी सभेला आलेल्या लोकांचे आभार मानले. आणि महाविकास आघाडीवर टिकास्त्र सोडले.या सभेत मोदी म्हणाले, महाविकास आघाडीचे नेता महिलांना अपशब्द बोलतात.     पीएम मोदी सभेत म्हणाले की, मी जेव्हाही महाराष्ट्राकडे काही मागितले आहे, तेव्हा महाराष्ट्रातील जनतेने मला मनापासून आशीर्वाद दिले आहेत. महाराष्ट्रात भाजप…

Read More

खोल पाण्याचा अंदाज नसल्यामुळे बुडत असताना सोलापूर बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले

खोल पाण्याचा अंदाज नसल्यामुळे बुडत असताना सोलापूर बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/११/२०२४- कार्तिक वारी निमित्त पंढरपूर येथे भाविकांची गर्दी झाली आहे.भाविक आंघोळीसाठी चंद्रभागेला जातात.पाणी जास्त प्रमाणात असून नदीपात्रात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. अशात विकास बडे राहणार माळेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर हा व्यक्ती विठ्ठल वारीसाठी आलेला असताना त्याला खोल पाण्याचा अंदाज नसल्यामुळे…

Read More

ब्युटीशियनची हत्या करून तिचा मृतदेह लपवल्याच्या आरोपीला मुंबईतून अटक

[ad_1] राजस्थानमधील जोधपूर येथे ब्युटीशियनची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून खड्ड्यात लपवल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला मुंबईतून अटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, आरोपी गुलामुद्दीन फारुकी हा गेल्या 9 दिवसांपासून फरार होता आणि त्याला व्ही.पी. रोड पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि राजस्थान पोलिस अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ही अटक केली. ALSO…

Read More
Back To Top