Russia-Ukraine War: युक्रेनियन सैन्याचा प्रथमच उत्तर कोरियाच्या सैन्याशी संघर्ष

[ad_1] रशिया आणि युक्रेनमध्ये 32 महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. या युद्धात उत्तर कोरियाचे सैनिक आणि युक्रेनचे सैन्य प्रथमच समोरासमोर आले. उत्तर कोरियाच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क प्रदेशाचा काही भाग ताब्यात घेतला आहे. अमेरिकेतील एका प्रमुख वृत्तपत्राने मंगळवारी आपल्या वृत्तात ही माहिती दिली.    युक्रेनियन आणि एका अमेरिकन वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे….

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी महाराष्ट्रातील लढवत असलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक जाहीरनामा आज प्रसिद्ध केला.या घोषणापत्रात 11 नवीन आश्वासने देण्यात आली आहे.  या वेळी बारामतीतून अजित पवार, गोंदिया मधून राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल,नाशिकांतून ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, तसेच विविध मतदार संघातील उमेदवार दूरदृश्य…

Read More

पंतप्रधान मोदींनी केले डोनाल्ड ट्रम्प यांचे ऐतिहासिक विजय मिळाल्याबद्दल अभिनंदन

[ad_1] रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. ट्रम्प यांचा विजय निश्चित असल्यास जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.   पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे ऐतिहासिक…

Read More

मृतदेह सूटकेस मध्ये भरून फेकायला जाणाऱ्या वडील-मुलीला पोलिसांनी केली अटक

[ad_1] आंध्र प्रदेश मधील नेल्लोर मधील राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या मुलीसोबत अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीवर आरोप आहे की,त्याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या महिलेची हत्या केली.व मृत महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुलीसोबत हा व्यक्ती रेल्वे स्टेशनवर पोहचला.    मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे पोलिसांनी आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथील एका 43 वर्षीय व्यक्ति आणि त्याची…

Read More

महाराष्ट्र पोलिसांचे नवे प्रमुख IPS संजय वर्मा कोण आहेत?

[ad_1] social media भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी संजय कुमार वर्मा यांची महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांच्या जागी 1990 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत.   यापूर्वी प्रमुख विरोधी पक्षांनी रश्मी शुक्ला पक्षपाती असल्याची…

Read More

ऑल इन वन सुपर ॲपच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना फायदा

[ad_1] रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. येत्या काही दिवसांत रेल्वे प्रवाशांसाठी नवीन सुविधा सुरू करणार आहे. यामुळे लोकांना तिकीट बुकिंगपासून ट्रेन ट्रॅकिंगपर्यंत अनेक महत्त्वाच्या सुविधा मिळणार आहेत.  माहितीनुसार, भारतीय रेल्वे डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारी 2025 पर्यंत आपले ऑल इन वन सुपर ॲप लॉन्च करण्याची योजना आखत आहे, जे प्रवासी सेवांसाठी एकच प्लॅटफॉर्म…

Read More

कॅनडात हिंदू मंदिरावर हल्ला, 3 जणांना अटक, 1 पोलीस अधिकारी निलंबित

[ad_1] Attack on hindu mandir in canada : कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू सभा मंदिराजवळ खलिस्तान समर्थक निदर्शनात भाग घेतल्याबद्दल एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. रविवारी हातात खलिस्तानी झेंडे घेऊन आंदोलकांची या हिंदू मंदिरात उपस्थित लोकांशी झटापट झाली. याप्रकरणी3जणांना अटक करण्यात आली आहे.   मीडिया अफेयर्स ऑफिसर रिचर्ड चिन यांनी सीबीसी न्यूजला दिलेल्या ईमेलमध्ये…

Read More

IPS संजय वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे DGP पदावर नियुक्ती

[ad_1] भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी संजय कुमार वर्मा यांची मंगळवारी महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली. वर्मा, 1990 च्या बॅचचे अधिकारी, जे कायदा आणि तंत्रज्ञान महासंचालक म्हणून कार्यरत आहेत, ते रश्मी शुक्ला यांची जागा घेतील. प्रमुख विरोधी पक्षांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने शुक्ला यांना राज्य पोलीस प्रमुख पदावरून हटवण्याचे निर्देश दिले होते….

Read More

मोठी बातमी : शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले, म्हणाले- कुठेतरी थांबावे लागेल

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यांना कुठेतरी थांबावे लागेल, असे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी शरद पवारांचे हे मोठे वक्तव्य आले आहे.    शरद पवार म्हणाले, 'मला कोणतीही निवडणूक लढवायची नाही. निवडणुकीबाबत मी आता थांबायला हवे आणि नव्या पिढीने पुढे यायला हवे. माजी केंद्रीय…

Read More

राजकारण आणि पांडुरंग : संकर्षण कऱ्हाडेची राजकारणावरील कविता तुफान व्हायरल

[ad_1] महाराष्ट्रातली सगळी गावं तुझीच आहेत, तू अर्ज भरून पहावं..  मला वाटतं पांडुरंगा तू यंदा निवडणुकीला उभं राहावं   मग ना पावसातल्या सभा,  ना प्रचाराचा घाम..  तुझे स्टार प्रचारक देवा  ग्यानबा तुकाराम..   प्रचाराच्या जाहिरातीत याच्या ओव्या कानी पडतील..  बॅनर बघून वीट येण्यापेक्षा  हात जोडले जातील..   सगळं सुखाचं होईल तेव्हा  विपरित काही घडणार नाही…

Read More
Back To Top