मनसेची 15 उमेदवारांची चौथी यादी जाहीर,अमित ठाकरे यांना माहीम मधून उमेदवारी
[ad_1] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शनिवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पंधरा उमेदवारांची यादी जाहीर केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळी एकट्याने विधानसभा निवडणूक लढवत आहे. पक्षाने पनवेलमधून योगेश जनार्दन चिले, खामगावमधून शिवशंकर लगर, अक्कलकोटमधून मल्लिनाथ पाटील, सोलापूर शहर मध्यमधून नागेश पासकांती यांना उमेदवारी दिली आहे. तर जळगाव जामोदमधून अमित देशमुख, मेहकरमधून भय्यासाहेब पाटील, गंगाखेडमधून रूपेश देशमुख,…

