आईने मुलीला मोबाईल वरून रागावल्याने मुलीने विष प्राशन केले, मृत्यू
[ad_1] मोबाईलचे अति सेवन जीवघेणे ठरत आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे आईने मुलीला मोबाईलचा जास्त वापर केल्यापासून रोखल्यावर 15 वर्षाच्या मुलीने विष प्राशन करून आत्मह्त्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना 26 सप्टेंबरची आहे. मुलीला मोबाइलफोन वापरण्याची जास्त सवय असल्याने आईने मुलीला रागावले. या वरून मुलीने उंदीर मारण्याच्या औषधाचे सेवन केले तिची प्रकृती…

