सहकारी चालकाचा खून केल्याप्रकरणी ऑटोरिक्षा चालकाला अटक

[ad_1] महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात, जुन्या वैमनस्यातून सहकारी चालकाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी एका 35 वर्षीय 'ऑटोरिक्षा' चालकाला अटक केली. अशी माहिती पोलीस अधिकारींनी दिली आहे.      मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गुरुवारी भिवंडी परिसरात ऑटोरिक्षा चालक याचा मृतदेह त्याच्या तीनचाकीमध्ये आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. व तापास सुरु केला.    माहितीच्या…

Read More

विमानात शेजारी बसलेल्या प्रवाशाने महिलेचा केला विनयभंग

[ad_1] दिल्ली-चेन्नई विमानामध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेसोबत एक घटना घडली. महिलेच्या शेजारी असलेल्या सीटवर एक प्रवासी बसल्याचे सांगण्यात येत आहे. व एवढेच नाही तर त्याने तिच्यासोबत छेडछाड केली. तिने आक्षेप घेतल्यानंतरही त्याने छेडछाड सुरूच ठेवली. विमान उतरल्यानंतर 43 वर्षीय या व्यक्तीलाअटक करण्यात आली आहे.    फ्लाइटमध्ये विनयभंगाच्या घटना सध्या वाढतच आहे. पुन्हा एकदा विनयभंगाची घटना…

Read More

CBSE Practical Exams Date : CBSE बोर्डाचे वेळापत्रक जाहीर,नोव्हेंबरमध्ये होणार प्रात्यक्षिक परीक्षा

[ad_1] CBSE: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ( CBSE ) ने इयत्ता 10वी आणि 12वी (CBSE डेट शीट 2024) च्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जारी केलेल्या सूचनेनुसार, सीबीएसई बोर्डाच्या 10वी-12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 5 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत घेतल्या जातील. हिवाळ्यातील शाळांसाठी मंडळाने या तारखा जाहीर केल्या आहेत.   CBSE बोर्डाने जारी…

Read More

लातूर मध्ये शिपाईला 50 हजारांची लाच घेताना रंगे हात पकडले

[ad_1] लातूर मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील एका शिपायाला 50 हजार रूपयांची लाच घेताना रंगे हात पकडले. या शिपायाला अटक करण्यात आले आहे.    मिळलेल्या माहितीनुसार, शासनाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातून अंगणवाडी मदतनीससाठी रिक्त पदे काढण्यात आली होती. या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी नियुक्तीचा अर्ज भरला पदाचा निकाल जाहीर झाला असून त्यांना…

Read More

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्व नॉन क्रिमी लेयर'ची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची शिंदे सरकारची मागणी

[ad_1] महाराष्ट्रात या वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहे. राजकीय पक्ष तयारीला लागले असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरु आहे.दोन्ही पक्ष निवडणुका जिंकण्याचा दावा करत आहे.  विधानसभा निवडणुकीपूर्व शिंदे सरकारने मोठा डाव खेळला आहे. शिंदे सरकारने नॉन क्रिमी लेअरची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची मागणी केली केंद्र सरकारला केली आहे.  गुरुवारी मंत्रिमंडळाची भेट झाली त्यात नॉन…

Read More

मुंबईत मुसळधार पावसाने गोंधळाचे वातावरण,अनेक भागात पाणी साचले

[ad_1] पावसाळा जवळपास संपला आहे. मुंबईत गुरुवारी पावसाने हजेरी लावली असून  हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. मुसळधार पावसाने अनेक भागात पावसाचे पाणी साचले असून मुंबईत लोअर, परळ, दादर हिंदमाता, सायन, कुर्ला, भागात पाणी साचले होते असून पाण्यात वाहने बुडाली.चालताना नागरिकांची धांदल उडाली.    महाराष्ट्रातील मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात 64 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये…

Read More

महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटा यांचं नाव देण्याची राज्य सरकारची घोषणा

[ad_1] ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने देशात शोककळा पसरली आहे. जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्य सरकार ने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी रतन टाटा यांच्या नावाने महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली असून पुढील वर्षांपासून हा पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच मुंबईतील नरिमन पॉईंट येथे मोठं उद्योगभवन उभारण्यात येणार असून…

Read More

Israel: गाझा शाळेवर इस्रायलच्या हल्ल्यात 28 ठार

[ad_1] हमास संचालित गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मध्य गाझा पट्टीतील देर अल-बालाह येथील शाळेवर झालेल्या एका हल्ल्यात किमान 28 पॅलेस्टिनी ठार झाले. रुफैदाह शाळेवर झालेल्या हल्ल्यात मुलांमध्ये जीवितहानी होण्याची शक्यता आहे. इस्रायल संरक्षण दलांनी सांगितले की ते हमासच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरला लक्ष्य करत होते,   लेबनॉनमध्ये इस्रायलच्या गोळीबारात दोन शांतता सैनिक जखमी झाल्याची माहिती…

Read More

रतन टाटा पंचतत्त्वात विलीन, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

[ad_1] मुंबई : रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. आज केवळ रतन टाटा हे व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये दिसतात यावरूनच त्यांची कीर्ती मोजता येते, अशा परिस्थितीत ते केवळ उद्योगपती नव्हते तर भारताचे सार्वजनिक नेते होते, असे म्हणता येईल. ज्यांनी राजकीय जगतात कधीही कमी ठेवले नाही तर देशातील सर्व लोकांसाठी प्रेरणास्त्रोत राहिले.   रतन टाटा…

Read More

गहू चोरले म्हणून अल्पवयीन मुलांना दिली भयंकर शिक्षा

[ad_1] उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये अल्पवयीन मुलांवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. येथे तीन अल्पवयीन मुलांचे तोंड काळे करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. चोरीच्या आरोपावरून तिन्ही मुलांचे मुंडन करण्यात आले आणि नंतर त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची परेड करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार 5 किलो गहू चोरल्याबद्दल गावातील तीन जणांनी मुलांना शिक्षा दिली.   त्यांनी प्रथम…

Read More
Back To Top