आधी म्हणत होते आरोपीला फाशी द्या आता का मारले म्हणत आहे- माविआ वर संतापले अजित पवार
[ad_1] सोमवारी बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या वर विरोधकांनी पोलिसांवर आणि सरकारवर प्रश्न निर्माण केले आहे. यावर प्रतिक्रिया देत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपीला विकृत मानसिकता असलेला माणूस म्हटले आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून केली जात होती.बदलापुरात त्याला शिक्षा देण्यासाठी लोकांनी 9 तास…

