लिपस्टिक लावल्यामुळे मेयरने लेडी मार्शलला ऑफिसतून हटवले

[ad_1] Lipstick Hacks एका लिपस्टिकमुळेही नोकरी धोक्यात येऊ शकते, याची कल्पनाही कोणी मुलगी करू शकत नाही. पण चेन्नई महापालिकेच्या लेडी दफादार (मार्शल) यांची लिपस्टिक जड ठरली. एका अधिकृत कार्यक्रमादरम्यान महापौर प्रिया यांनी लेडी मार्शलला आदेश दिला. यावेळी महिला मार्शलनी कार्यक्रमात लिपस्टिक लावू नये, असे सांगण्यात आले. माहितीनुसार माधवीने या आदेशाचे पालन केले नाही, त्यामुळे तिच्यावर…

Read More

जागावाटपाचा निर्णय लवकरच' केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले

[ad_1] महाराष्ट्र विधानसभा निवडणुका वर्षाच्या अखेरीस होणार असून अद्याप तारखा जाहीर केली नाही. तसेच जागावाटपाचा निर्णय देखील झालेला नाही.  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली. मंगळवारी रात्री झालेल्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, चर्चा…

Read More

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडी करणार, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप

[ad_1] Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस कोठडीदरम्यान झालेल्या चकमकीत मृत्यू  झाला. या प्रकरणाचा तपास सीआयडी करणार आहे.  सोमवारी अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून पोलिस व्हॅनमध्ये बदलापूरला नेत असताना त्याने पोलिस अधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला आणि अक्षय ठार झाला. या घटनेत एका पोलिसालाही…

Read More

पुणे हादरले! 85 वर्षाच्या महिलेवर तरुणाकडून बलात्कार, तरुणाला अटक

[ad_1] पुण्याच्या हिंजवडी परिसरातील एका सोसायटीमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. घराच्या समोर फिरणाऱ्या 85 वर्षाच्या एका वृद्ध महिलेवर 23 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना सोमवारी संध्याकाळी 6:30 वाजेची आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरील तिच्या  फ्लॅटच्या समोर फिरत असताना आरोपी सोसायटी मध्ये एका ठिकाणी इलेक्ट्रिशियनचे काम…

Read More

Israel-Hezbollah: हिजबुल्लाच्या क्षेपणास्त्र आणि रॉकेट युनिटचा टॉप कमांडर ठार,इस्रायलचा दावा

[ad_1] इस्त्रायली लष्कराने बेरूत येथे केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र आणि रॉकेट युनिटच्या एका उच्च कमांडरला ठार मारल्याचा दावा केला आहे. द टाईम्स ऑफ इस्रायलच्या म्हणण्यानुसार, बेरूतच्या दहियाह उपनगरातील हल्ल्याचे लक्ष्य इब्राहिम कुबैसी हे हिजबुल्लाच्या रॉकेट आणि क्षेपणास्त्र विभागाचे प्रमुख होते. इस्रायलच्या संरक्षण दलाने सांगितले की, या हल्ल्यात इब्राहिम कुबैसी इतर प्रमुख कमांडरांसह मारले गेले.  …

Read More

मुंबईसह 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

[ad_1] देशातून मान्सून माघारीला सुरुवात झाली आहे. दक्षिण-पश्चिम मान्सूनने आधीच परतीचा प्रवास सुरू केला आहे. मंगळवारी हवामान खात्याने सांगितले की, राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांतून आणि पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे.    मात्र, मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनचा पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. पुढील 2 ते 3 दिवस राज्याच्या विविध…

Read More

नर्सिंग कॉलेजमध्ये कंत्राटदाराने विद्यार्थिनीचा विनयभंग केला, आरोपीला अटक

[ad_1] उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील नर्सिंग कॉलेजमध्ये टाईल्सचे काम करणाऱ्या एका कंत्राटदाराने विद्यार्थिनीला बंदुकीचा धाक दाखवून विनयभंग केला.आरोपीकडे बंदूक असूनही विद्यार्थ्याने धाडस दाखवत त्याच्या हातावर चावा घेतला. नंतर विद्यार्थिनीने आरडाओरडा केला. तिच्या आवाजाला ऐकून कर्मचारी धावत आले आणि आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.    शाहजहांपूर येथे चौक कोतवाली परिसरातील एका…

Read More

पाचवीच्या विद्यार्थिनीवर हॉटेल मध्ये नेऊन सामूहिक बलात्कार, एकाला अटक

[ad_1] लखनौच्या सरोजिनी नगर भागात सोमवारी शाळेतून घरी परत येतांना इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीचा कार मधून अपहरण करून तिला हॉटेलात नेऊन  दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिचा व्हिडीओ बनवला आणि तो व्हायरल करण्याची  धमकी दिली.नंतर आरोपी मुलीला घराजवळ सोडून पसार झाले.  या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी…

Read More

ट्रकची ऑटोला धडक, 7 जण ठार, तीन जखमी

[ad_1] मध्य प्रदेशातील दमोह येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. दमोहच्या समन्ना तिरहाईजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने ऑटोला धडक दिली आणि ऑटोमध्ये बसलेल्या लोकांना चिरडून निघून गेला. या घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल…

Read More

खासदार राहुल शेवाळे मानहानीच्या फौजदारी प्रकरणात संजय राऊत, उद्धव ठाकरे यांची याचिका मुंबई विशेष सत्र न्यायालयाने फेटाळली

[ad_1] माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मानहानीच्या फौजदारी प्रकरणात खटला दाखल केला असून शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची दोषमुक्तीतीची याचिका मुंबई विशेष सत्र न्यायालयाने फेटाळली आहे.  विशेष सत्राच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना मानहानीचा खटल्याला सामोरी जावे लागणार.  या वरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी निर्णयाचा विरोध केला होता. या…

Read More
Back To Top