ठाण्यातील व्यावसायिकाची 1.27 कोटी रुपयांची फसवणूक
[ad_1] ठाणे शहरात एका व्यावसायिकाची खडी पुरवण्याच्या व्यवहारात 1.27 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात आरोपीचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्तक नगर पोलिसांनी बुधवारी आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका व्यावसायिकाच्या विरुद्ध गुन्हेगारी विश्वासभंग आणि फसवणूक करण्याप्रकरणी भारतीय दण्ड संहितेच्या तरतुदीनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने दाखल…

