वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
[ad_1] मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राजकारणात प्रवेश केला असून मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत गुरुवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रसार माध्यमांना संबोधित करताना संजय पांडे म्हणाले की, त्यांना 2004 पासून काँग्रेस पक्षात प्रवेश घ्यायचा होता मात्र आता योग्य वेळ आली आहे. राज्यात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार असा दावा त्यांनी…

