कर्जत तिहेरी हत्याकांडाने हादरले

[ad_1] रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात चिकणपाड्यात रविवारी एका नाल्यातून एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह मिळाल्याने कर्जत हादरले आहे.या मृतदेहात एका गर्भवती महिलेचा समावेश आहे.  गणेशोत्सवाच्या प्रसंगी कर्जत मध्ये एकाच कुटुंबातील आई वडील आणि मुलाची हत्या करण्यात आली असून तिघांचे मृतदेह नाल्यातून वाहत आले.  सदर घटना रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील पोशीर गावातील चिकणपाड्यात रविवारी घडली आहे. सकाळी…

Read More

Israel Row: हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलच्या निवासी भागात रॉकेट डागले

[ad_1] इस्रायल-हिजबुल्लाह संघर्ष सातत्याने वाढत आहे. रविवारी पहाटे हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमधील एका शहरावर रॉकेट डागले. यापूर्वी इस्रायलने लेबनॉनमधील एका शहरावर हल्ला केला होता. यात तीन नागरी संरक्षण कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. हिजबुल्लाहने सांगितले की त्यांनी शत्रूच्या हल्ल्यांना किरयत शमोना येथे रॉकेट गोळीबार करून प्रत्युत्तर दिले. लेबनॉनच्या फ्रॉन गावात इस्त्रायली हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला. लेबनॉनच्या आरोग्य…

Read More

लातूर मध्ये डॉक्टराच्या चुकीमुळे रुग्णाच्या जीवावर बेतले, ऑपरेशन दरम्यान पोटात राहिला रुमाल

[ad_1] लातूर: लातूर मधील एका डॉक्टरांनी ऑपरेशन दरम्यान बेजवाबदारपणा केला. मिळालेल्या माहितीनुसार लातूर मधील औसा सरकारी रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटात नॅपकिन सोडल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी रुग्णाची तब्येत बिघडायला लागली. मग तपास केल्यानंतर माहिती झाले की रुग्णाच्या पोटात नॅपकिन आहे. परत ऑपरेशन करून नॅपकिन काढण्यात आला   मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण औसा सरकारी…

Read More

पुण्यात नदीत उडी घेत एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न, पण 8 तासांनंतर सुखरूप बाहेर

[ad_1] महाराष्ट्रातील पुण्यात पत्नीशी भांडण झाल्यावर एका व्यक्तीने नदीत उडी मारली. पण, तो 8 तासांनंतर सुखरूप बाहेर आल्याने लोकांना आश्चर्य वाटत आहे. याबाबत अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारीही आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसेच वाहत्या नदीत तो इतके वेळ जिवंत कसा राहिला हे त्यांना समजू शकत नाही. तो जिवंत असून घरी परतल्याने त्याच्या कुटुंबीयांना खूप आनंद…

Read More

शत जन्म घेऊनही शरद पवारांना समजणे फडणवीसांना शक्य नाही, संजय राऊतांची टीका

[ad_1] शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदासाठी तीन ते चार नावांची यादी तयार केले असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला होता. त्यावर शिवसेना उबाठाचेनेते संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.  ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मनात काय चालले आहे ते देवेबद्र फडणवीसांना शंभर वर्षात देखील समजू शकणार नाही, अशी…

Read More

ठाण्यात सहा वर्षाच्या मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक

[ad_1] बदलापूर घटनेनन्तर महाराष्ट्र हादरले असून अद्याप महिलांवर आणि मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दररोज महिला आणि मुलींचे विनयभंग केल्याचे प्रकरण समोर येत आहे. सरकारने या प्रकरणात तातडीचे पाऊल घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे एका सहा वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी 23 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी ही माहिती…

Read More

नागपूर: सायबर फसवणूकीत 60 लाख रुपये गमावल्याने केली आत्महत्या

[ad_1] सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरात सायबर फसवणुकीमुळे एका व्यक्तीने 60 लाख रुपये गमावले. या धक्क्यात 51 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.    नागपुरात गणेशपेठ परिसरातील एका हॉटेलच्या रूम मध्ये मृतावस्थेत आढळला असून पोलिसांना त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. सदर व्यक्ती 3 सप्टेंबर रोजी संध्याकाळी हॉटेल मध्ये आला नंतर तो…

Read More

नवी दिल्लीहून पाटण्याकडे येणारी मगध एक्स्प्रेसचे दोन भाग झाले

[ad_1] बक्सरमध्ये रेल्वेचा अपघात झाला असून दिल्लीहून पाटण्याकडे येणारी मगध एक्स्प्रेस ट्रेन तुनीगंज रेल्वे स्थानकावर अचानक दोन तुकडे झाली. चालत्या ट्रेनचे दोन तुकडे झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली.लोको पायलटने लगेच इमर्जन्सी ब्रेक लावत ट्रेन थांबवली. या घटनेची माहिती मिळतातच रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले. सुदैवाने या अपघातात कोणतीही हानी झालेली नाही.  मगध एक्सप्रेस नवी दिल्लीहून पाटण्याकडे जात…

Read More

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी

[ad_1] facebook भोसरीचे विधानसभेचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शनिवारी उदयकुमार राय नावाच्या माणसाने पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची सुपारी मला मिळाली असे सांगितले. त्या नंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत त्याला अटक केली.  पोलिसांनी…

Read More

खैके पान बनारस वाला' या गाण्यावर भाजप आमदार प्रशांत बंब थिरकले, व्हिडीओ व्हायरल

[ad_1] छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगानगर मतदार संघातील भाजप आमदार प्रशांत बंब यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भाजपचे आमदार मंचावर खैके पान बनारस वाला' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.  प्रशांत बंब हे गंगानगर विधानसभा मतदार संघाचे आमदार असून त्यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मिडीयावर…

Read More
Back To Top