अमेरिकेतील केंटकीमध्ये गोळीबारात अनेकांचा मृत्यू
[ad_1] अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबत नाहीत. आता अमेरिकेच्या केंटकी राज्यात गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. ही घटना लॉरेल काउंटी या केंटकी राज्यातील ग्रामीण भागात घडली. लॉरेल काउंटीच्या पोलीस अधिकाऱ्याने या घटनेची माहिती सोशल मीडियावर शेअर केली असून पोलीस प्रशासनाने घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकांना घरातच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. लॉरेल काउंटीच्या I-75 भागात गोळीबाराची घटना…

