अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार आयआयटी अभियंत्यांची मदत घेणार-नितीन गडकरी
[ad_1] देशभरातील रस्ते अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार आयआयटी अभियंत्यांची मदत घेणार आहे. तसेच याअंतर्गत विविध आयआयटीमधील अभियंत्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. ते द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांचे रस्ते सुरक्षा ऑडिट करतील आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला सूचना देतील. यामुळे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील ब्लॅक स्पॉट्स दूर होतील….

