पाच लाख लाच मागितल्या प्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधिशासह तिघांवर गुन्हा दाखल

पाच लाख लाच मागितल्या प्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधिशासह तिघांवर गुन्हा दाखल सातारा /ज्ञानप्रवाह न्यूज : सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागण्याचा प्रयत्न करण्यात आला.या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Read More

पंढरपूर अर्बन बँकेच्या व्यवहारावर कोणताही परिणाम नाही- सतीश मुळे

शाखा बारामती येथील प्रकार…अपहार, चोरीबाबत बँकेकडे विमा पॉलिसी कार्यरत पंढरपूर अर्बन बँकेच्या व्यवहारावर कोणताही परिणाम नाही-सतीश मुळे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर अर्बन बँकेच्या बारामती शाखेमधील व्यवस्थापकाने केलेल्या नऊ कोटी अपहाराचा कोणताही परिणाम बँकेच्या व्यवहारावर होणार नसून खातेदारांची सर्व रक्कम सुरक्षित आहे. याबाबत बँकेची सर्व रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे…

Read More

पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या बारामती शाखेत शाखाधिकाऱ्याने केला ९ कोटी रुपयांचा अपहार

पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बारामती शाखेत शाखाधिकाऱ्याने केला ९ कोटी रुपयांचा अपहार शाखा व्यवस्थापक अमित देशपांडे यांचे विरोधात गुन्हा दाखल बारामती/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि.पंढरपूर या बँकेच्या बारामतीतील शाखाधिकाऱ्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि.पंढरपूर या बँकेत सुमारे ९ कोटी ३ लाख ३६१ रुपयांचा अपहार केला आहे.अमित प्रदीप देशपांडे रा.गुरुसदन…

Read More

मंगळवेढा तालुक्यात आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण

मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना तीन रुग्णवाहिका मिळाल्या आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/१२/२०२४ – रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी 108 या क्रमांकावर फोन केल्यास रुग्णवाहिका रुग्णापर्यंत येऊन दवाखान्यात उपचारासाठी दाखल करेल अशी सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे . या सुविधेमुळे आतापर्यंत ग्रामीण भागातील अनेकांचे प्राण वाचलेले आहेत. मंगळवेढा,आंधळगाव…

Read More

बांगलादेशातील हिंदूंसाठी पंढरपूरात मूक मोर्चा

बांगलादेशातील हिंदूंसाठी पंढरपूरात मूक मोर्चा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पंढरपूर शहरातील सकल हिंदू बांधवांनी एकत्र येत याचा निषेध केला यासाठी मूक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. बांगलादेश येथे काही दिवसांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर हिंदूवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केला जात आहे.विशेष म्हणजे बांगलादेशचे लष्करच यासाठी सहकार्य करीत असल्याचे पुरावे पुढे आले आहेत.हिंदू…

Read More

सोलापूर येथे श्रीमती सोनिया गांधी व प्रदेश कार्याध्यक्षा खा.प्रणितीताई शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम

सोलापुर शहर महिला काँग्रेसच्यावतीने केक कापून तसेच शंभर गरजुंना चादर वाटप करून साजरा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती सोनिया गांधी व प्रदेश कार्याध्यक्षा खा.प्रणितीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुर शहर महिला काँग्रेसच्यावतीने केक कापून तसेच शंभर गरजुंना चादर वाटप करून साजरा करण्यात आला. सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९ डिसेंबर २०२४- अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती…

Read More

नामदेव पालखी सोहळ्याचे पंढरपूरात आगमन

नामदेव पालखी सोहळ्याचे पंढरपूरात आगमन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – आळंदी येथे कैवल्य साम्राज्य श्रीसंत ज्ञानेश्‍वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करून परतीच्या दिशेने निघालेल्या संत नामदेव महाराज पालखी सोहळ्यांचे सोमवारी पंढरपूरात आगमन झाले. मंगळवार दि. 26 नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशी व गुरुवार दि. 28 नोव्हेंबर रोजी आळंदी येथे संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा साजरा झाला.या…

Read More

माढा मतदारसंघात परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींच्या स्मारकाने होणार : आमदार अभिजीत पाटील

निवडून आल्यानंतर रायगडावर जाणारे राज्यातील पहिले आमदार माढा मतदारसंघात परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींच्या स्मारकाने होणार : आमदार अभिजीत पाटील आमदार अभिजीत पाटील यांनी घेतले रायगडावर छत्रपती शिवरायांचे दर्शन आणि वंशजांची भेट पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – मुंबई येथील तीन दिवसीय विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी स्वराज्याची राजधानी गाठली आणि छत्रपतींच्या गादीसमोर नतमस्तक…

Read More

Google ने यूएस सरकारला त्यांचा मायक्रोसॉफ्टचा विशेष करार तोडण्यास सांगितले ?

Google ने यूएस सरकारला त्यांचा मायक्रोसॉफ्टचा विशेष करार तोडण्यास सांगितले ? Google गुगल आणि ॲमॅझोन Amazon सारख्या क्लाउड सर्व्हर भाड्याने देण्यासाठी मायक्रोसॉफ्टशी स्पर्धा करणाऱ्या टेक कंपन्या देखील Open Al चे मॉडेल्स होस्ट करू इच्छितात जेणेकरुन त्यांच्या क्लाउड ग्राहकांना स्टार्टअपच्या तंत्रज्ञानामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमध्ये प्रवेश करण्याची आवश्यकता नाही. Google ने यूएस सरकारला त्याच्या क्लाउड सर्व्हरवर…

Read More

Are Bengal Cats legal in Australia ? सायबर हल्ल्याचा नवा प्रकार

Are Bengal Cats legal in Australia ? सायबर हल्ल्याचा नवा प्रकार जेव्हा जेव्हा आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात Google प्रथम गोष्ट असते आणि हॅकर्स आपल्या या कुतूहलाचाच फायदा घेण्यास टपलेले असतात. सायबर सुरक्षा कंपनी SOPHOS नुसार, संगणक वापरकर्ते जे हे 6 शब्द शोधत आहेत,ऑस्ट्रेलियामध्ये बंगाल मांजरी कायदेशीर आहेत का?Are Bengal Cats…

Read More
Back To Top