तु चायनीस का उघडले या कारणावरुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल
तु चायनीस का उघडले या कारणावरुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल Mangalwedha crime news: मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज: मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस तु चायनीस का उघडले आहे ? ही जागा आमची आहे असे म्हणत तिला अश्लिल शिवीगाळी करुन तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी निर्मला स्वामी,दिलीप स्वामी,शोभा स्वामी,कैलास…
