शहरात मांस, मटण विक्रीस मनाई
शहरात मांस, मटण विक्रीस मनाई पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.09 :- कार्तिकी शुध्द एकादशी 12 नोव्हेंबर 2024 रोजी असून, कार्तिकी यात्रा कालावधी दि. 02 ते 15 नोव्हेंबर आहे.या यात्रा कालावधीत शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.या वारी कालावधी मध्ये दिनांक 11 ते 13 नोव्हेंबर 2024 या कालावधीत पंढरपूर शहरातील मांस,मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल…
