पुरग्रस्त गावात स्वच्छता मोहिमेने घेतला वेग,नोडल अधिकारी गावात तळ ठोकून..मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे आदेश

पुरग्रस्त गावात स्वच्छता मोहिमेने घेतला वेग … नोडल अधिकारी गावात तळ ठोकून .. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे आदेश सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत सिना व भीमा नदी काठच्या ८० गावांत स्वच्छता मोहिमेने वेग घेतला आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वच्छता मोहिम गतीमान केली…

Read More

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याला समर्पित राहून समाजासाठी काम करणे हेच आमचे कर्तव्य : डॉ नीलम गोऱ्हे

थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याला समर्पित राहून समाजासाठी काम करणे हेच आमचे कर्तव्य : डॉ नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ ऑक्टोबर २०२५ : थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त विधान भवन, मुंबई येथे आज शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी…

Read More

सादिक खाटीक यांच्या मागण्यांचे ठरावात रूपांतर शेटफळे येथील साहित्यिक मेळाव्यात केले गेले

सादिक खाटीक यांच्या मागण्यांचे ठरावात रूपांतर शेटफळे येथील साहित्यिक मेळाव्यात केले गेलेशंभरावे अखिल मराठी साहित्य संमेलन आटपाडीत घ्या आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि .०१ /१०/२०२५ – आटपाडी तालुक्यातील साहित्यीकांच्या प्रत्येक ठिकाणच्या स्मारकां साठी २५ एकर जागा आणि १०० कोटी रुपये द्यावेत आणि शंभरावे अखिल मराठी साहित्य संमेलन पाच संमेलनाध्यक्ष देणाऱ्या आटपाडीत घ्यावे या आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार सादिकभाई खाटीक…

Read More

जागतिक पर्यटन दिन सरकोली कृषी व तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळावरील सप्ताहाचा समारोप

27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन ते 2 आक्टोंबर महात्मा गांधी जयंती निमित्ताने सरकोली ता पंढरपूर कृषी व तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळावरील सप्ताहाचा समारोप सरकोली ‌कृषी व तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळावर स्वच्छता अभियान सरकोली/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/१०/ २०२५- सोलापूर सोशल फाउंडेशन मार्गदर्शित व आमदार सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून आज महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने दि…

Read More

जिद्द चिकाटीच्या जोरावर कोणती गोष्ट अशक्य नाही- ए.पी.आय.सुरज निंबाळकर

कोंढरकी येथे ए.पी.आय.सुरज निंबाळकर यांचा नेहरू युवा मंडळाच्यावतीने सत्कार जिद्द चिकाटीच्या जोरावर कोणती गोष्ट अशक्य नाही – ए.पी.आय.सुरज निंबाळकर पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील कोंढरकी ग्रामस्थ व नेहरू युवा मंडळाच्यावतीने ए.पी.आय.सुरज निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी बोलताना ए.पी.आय. सुरज निंबाळकर यांनी आपला जीवनप्रवास सांगताना वडिलांचे अकाली निधन झाल्याने घरातील कर्ता पुरुषाची…

Read More

आवताडे शुगरचे ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे तीन हंगाम यशस्वी- आमदार समाधान आवताडे

आवताडे शुगरचे ऊस उत्पादक आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे तीन हंगाम यशस्वी- आमदार समाधान आवताडे कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून भेट चौथा बॉयलर अग्नीप्रदीपन उत्साहात संपन्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/१०/ २०२५ – शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला आवताडे शुगर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना हा शेतकऱ्यांनी सहकार्य करून आमच्यावर विश्वास दाखवत ऊस कारखान्याला घातल्यामुळे तीन हंगाम यशस्वी पार पडले असून यामध्ये…

Read More

पंढरपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची मिरवणूक

मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी धरला लेझीमवर ठेका पंढरपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची मिरवणूक पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/१०/२०२५ : पंढरपूर शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक येथील भीमशक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने काढण्यात आली होती.या मिरवणुकीची सुरुवात मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन…

Read More

आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनी मानव मंदिर पंढरपूर येथे वृद्धांचा झाला सन्मान

आंतरराष्ट्रीय वृद्धदिनानिमित्त मानव मंदिर पंढरपूर येथे वृद्धांचा झाला सन्मान देवाने माणसाची नव्हे तर माणसानेच देव आणि देवळाची निर्मिती केली आहे – नागनाथ पांढरे आंतरराष्ट्रीय वृद्धदिनानिमित्त मानव मंदिर पंढरपूर येथे वृद्धांना पंचपक्वानांचे भोजन पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- स्वतःच्या कुटुंब व समाज व्यवस्थेने नाकारलेल्या पण बीईग वुमन फाउंडेशनच्यावतीने त्या अत्यंत गरजू व निराधार अनाथांना आधार देण्यासाठी सुरू केलेल्य…

Read More

पटवर्धन कुरोली प्रभात दूध डेअरीच्यावतीने वह्या वाटप

पटवर्धन कुरोली प्रभात दूध डेअरी च्यावतीने वह्या वाटप… पटकुरोली ता.पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-: पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली प्रशालेत विद्यार्थ्यांना प्रभात दूध डेअरी च्यावतीने वह्या वाटप करण्यात आले.बारामती कॅटल फीड च्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत सीआरएस फंडातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बारामती कॅटल फिडस चे उमेश घनवट,विठ्ठल क्षिरसागर,डॉ.श्री.पांढरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर,…

Read More

चाहूल पावसाची

चाहूल पावसाची काळ्या ढगांनी व्यापले गगन,पहिल्या सरींनी धरतीचे मोकळे मन। डोंगर माथ्यावर पांघरले धुके,झाडांच्या पानांवर चमकती थेंब सुखे। धबधबे उंचावरून झेपावती जलधारा,गडगडाटी निनादांनी दरी-दरींमध्ये सारा। नदीच्या पात्रात पाणी नाचते थरथरून,लाटांमध्ये उमटते गाणी गूढ सांगून। हिरव्या गालीच्याने सजली धरती,मातीच्या सुवासाने भरली निसर्गाची कोंदणवाटी। शुद्ध वाऱ्याच्या स्पर्शाने हलते मन,पावसाळ्याच्या सुरुवातीला सापडते जीवन। ~ प्रीती प्रशांत माळवदेपंढरपूर

Read More
Back To Top