एक फोटो आणि आयुष्य उद्ध्वस्त– सावध राहा, सतर्क राहा

सेक्सटॉर्शनचा सापळा एक फोटो, आणि आयुष्य उद्ध्वस्त– सावध राहा,सतर्क राहा डिजिटल जगात आता सेक्सटॉर्शन म्हणजेच खाजगी फोटो किंवा व्हिडिओ वापरून ब्लॅकमेल करण्याची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत.अशा गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाचे उपाय जाणून घ्या — नांदेड पोलीस सापळ्यात अडकू नका कधीही खाजगी फोटो वा व्हिडिओ कुणालाही पाठवू नका.मागितलेली रक्कम देऊ…

Read More

पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांच्या बहरात — भक्तांसाठी दिव्य दर्शनाचा उत्सव

विठ्ठल मंदिर उजळले फुलांच्या सजावटीने — लक्ष्मीपूजनानिमित्त भक्तिभावाचा सुगंध दरवळला पंढरपूरात फुलांचा दरबार — विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात साकारली दिव्य सजावट १५०० किलो फुलांनी सजला विठ्ठलाचा दरबार — भक्त अर्जुन पिंगळे यांची अनोखी भक्ती अर्पण लक्ष्मीपूजन सणानिमित्त विठ्ठल मंदिरात रंग, सुगंध आणि श्रद्धेचा सोहळा पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांच्या बहरात — भक्तांसाठी दिव्य दर्शनाचा उत्सव लक्ष्मीपूजनानिमित्त…

Read More

सणासुदीत ऑनलाईन शॉपिंग करताय ? सावधान!

सणासुदीत ऑनलाईन शॉपिंग करताय ? सावधान ! फसवणूक टाळा – ॲड.चैतन्य भंडारी धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज – गेल्या काही वर्षांपासून सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. कपड्यांपासून ते कॉस्मेटिक्स,भेटवस्तू व गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी ग्राहक ऑनलाईन माध्यमातून करत आहेत. या ग्राहकवर्गाचा फायदा घेत अनेक ई- कॉमर्स कंपन्यांनीही आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत….

Read More

कलियुगात तपश्चर्येचा वैज्ञानिक दृष्टिकोन — जयपूरमध्ये भव्य सम्मेलन

कलियुगात तपश्चर्येचा वैज्ञानिक दृष्टिकोन — जयपूरमध्ये जैन पत्रकारांचा भव्य सम्मेलन जयपूर राजस्थान/ज्ञानप्रवाह न्यूज – राजस्थान जयपूरच्या सांगानेर येथे कलियुगात तपश्चर्येचे महत्त्व या विषयावर एक अद्वितीय आणि वैज्ञानिक जैन पत्रकार चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार २६ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री महावीर दिगंबर जैन मंदिर, चित्रकूट कॉलनी सांगानेर पोलीस स्टेशन, जयपूर येथे होणार आहे….

Read More

लोडशेडिंग नसताना वारंवार वीज खंडित का ? – माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांचा सवाल

म्हसवड शहरात विजेचा लपंडाव- नागरिक, व्यापारी व लघुउद्योग हैराण लोडशेडिंग नसताना वारंवार वीज खंडित का ?- माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांचा सवाल म्हसवड/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/१०/२०२५- म्हसवड ता.माण जि.सातारा शहरात गेल्या दहा पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावा मुळे नागरिक, व्यापारी, शेतकरी तसेच छोटे व्यावसायिक अक्षरशः हैराण झाले आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून (महावितरण) अधिकृत लोडशेडिंग…

Read More

आ.अभिजीत पाटलांनी विठ्ठलाच्या पादुका डोक्यावर घेत विठ्ठल संरक्षण दिन केला साजरा

विठ्ठलमूर्ती संरक्षण महोत्सव भक्तिभावाने संपन्न आ.अभिजीत पाटलांनी विठ्ठलाच्या पादुका डोक्यावर घेत विठ्ठल संरक्षण दिन केला साजरा देगावकर पाटलांच्या विहिरीत ठेवलेल्या मूर्तीला 330 वर्ष झाली पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/१०/२०२५ – इ.स. १६९५ ते १६९९ या काळात मुगल बादशहा औरंगजेबाने महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र तुळजापूर आणि श्रीक्षेत्र पंढरपूरसह विविध हिंदु देवस्थाने उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्या काळात श्री विठ्ठल…

Read More

पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात सीबीजी उत्पादन प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण गाळपाचा शुभारंभ पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात सीबीजी उत्पादन प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/१०/ २०२५ : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सीबीजी प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करावा.केंद्र सरकार देशातील १५ साखर कारखान्यांना यासाठी मदत करणार असून…

Read More

बिहारमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नी बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राजकारणापलीकडे जाऊन सर्वपक्षीय बौद्ध नेत्यांची एकजूट बिहारमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नी बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बौद्ध आंबेडकरी जनतेचे आझाद मैदानात रखरखत्या उन्हात विराट शक्तिप्रदर्शन मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.14- केल्याशिवाय ऐक्याचा प्रहार मुक्त होणार नाही महाबोधी महाविहार अशी काव्यमय सुरुवात करून आंबेडकरी बौद्ध जनतेने सामाजिक धार्मिक राजकीय ऐक्य…

Read More

विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञाना बरोबरच प्रगल्भ विचार मांडणे गरजेचे-डायरेक्टर सुरज शर्मा

विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रगल्भ विचार मांडणे गरजेचे-डायरेक्टर सुरज शर्मा स्वेरीमध्ये स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२५ ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न  पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/१०/२०२५ – शैक्षणिक प्रणाली आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील अंतर कमी करणे,विचार आणि कल्पना यांना प्रत्यक्ष साकार करण्याची संधी मिळवणे हेच या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे प्रमुख उद्दीष्ट आहे. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान घेणे पुरेसे नाही तर त्यांनी…

Read More

बालविवाह रोखण्यासाठी वैयक्तिक प्रबोधनाचे विशेष अभियान राबवावे- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बालविवाह रोखण्यासाठी वैयक्तिक प्रबोधनाचे विशेष अभियान राबवावे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ११ ऑक्टोबर २०२५ (आंतरराष्ट्रीय कन्या दिन) ते २६ जानेवारी २०२६ (प्रजासत्ताक दिन) या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या बालविवाहमुक्त महाराष्ट्रासाठी १०० दिवस अभियान आढावा बैठक मुंबई,दि.१४ ऑक्टोबर २०२५ : बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर ठोस आणि प्रभावी कार्यवाही सुरू आहे. तथापि, काही दुर्गम आणि आदिवासी…

Read More
Back To Top