बालिका आणि बालक आश्रमांचा सर्व्हे करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचा सर्व्हे करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा … उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी खडवली येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाला भेट देत शासकीय निरीक्षण गृहाची केली पाहणी संस्थेतील संशयास्पद नोंदींची चौकशी करा; बालिका आश्रमांवर देखरेख वाढवण्याचे निर्देश मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ एप्रिल २०२५ : ठाणे जिल्ह्यातील खडवली…

Read More

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास चैत्री यात्रेत 2 कोटी 56 लाखाचे उत्पन्न

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास चैत्री यात्रेत 2 कोटी 56 लाखाचे उत्पन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज :- चैत्री यात्रा कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले. मंदीर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, पुजा, फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून मंदिरे समितीस 2 कोटी 56 लाखाचे उत्पन्न मिळाल्याची…

Read More

आता लवकरच ओढ्याच्या पुलाची उंची वाढून नागरिकांना त्याचा फायदा होणार – आमदार अभिजीत पाटील

करकंब येथील धाकटी वेस बंधाऱ्याच्या पुलाचे आ. अभिजीत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील धाकटी वेस बंधाऱ्यावरील पुलाचे अनेक वर्षांपासून प्रलंबित कामाचा प्रश्न आमदार अभिजीत पाटील यांनी मार्गी लावत कामाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून करकंब येथील धाकटी वेस येथील ओढ्याच्या बंधाऱ्यावरून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत…

Read More

खडवली (कल्याण) पोक्सो प्रकरणावरून उपसभापती नीलम गो-हे यांची तातडीने कारवाईची व अवैध बालगृहे तपासणी मोहिमेची मागणी

खडवली (कल्याण) पोक्सो प्रकरणावरून उपसभापती नीलम गो-हे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तातडीच्या कारवाईची व अवैध बालगृहे तपासणी मोहिमेची मागणी मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ एप्रिल २०२५ : ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील पसायदान नावाच्या संस्थेत मुलांवर कथित लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणावरून महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि…

Read More

विकास मेटकरी एम.पी.डी. ए.कायद्यांर्गत एका वर्षा साठी येरवडा कारागृह येथे स्थानबध्द

पंढरपुर शहरातील सराईत वाळू तस्कर धोकादायक व्यक्ती विकी उर्फ विकास मेटकरी एम.पी.डी.ए कायद्यांर्गत एका वर्षासाठी येरवडा कारागृह येथे स्थानबध्द…. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०४/२०२५- पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैधपणे वाळू उपसा करून ती बेकायदेशीरपणे विक्री व्यवसाय करणारा वाळु तस्कर तसेच शरीरा विषयक गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार विकी उर्फ विकास मधुकर मेटकरी रा.देवकते मळा, पंढरपूर जि.सोलापुर हा अवैधरित्या…

Read More

श्री शिवशंकराच्या आशीर्वादाने समाजातील दुःख, हिंसा दूर व्हावी आणि सर्वसामान्य जनतेचे जीवन अधिक समृद्ध व्हावे- डॉ. नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे महाकालेश्वर दर्शन; भक्तिभावाने घेतला भस्मारतीचा पवित्र अनुभव जनकल्याणासाठी केला विशेष संकल्प… उज्जैन/ज्ञानप्रवाह न्यूज,११ एप्रिल २०२५ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतले.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या प्राचीन मंदिरात पहाटे तीन वाजता त्यांनी पवित्र भस्मारतीचा अनुभव घेतला आणि महादेवाची…

Read More

गॅस दरवाढ विरोधात सोलापूर शहर काँग्रेस पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन,चूल पेटवून भाकरी थापल्या

भाजप महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेतून दिलेले पैसे गॅस सिलेंडर दरवाढ करून लाडक्या बहिणींनीकडूनच वसूल करत आहे : चेतन नरोटे गॅस दरवाढ विरोधात सोलापूर शहर काँग्रेस पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन,चूल पेटवून भाकरी थापल्या सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ एप्रिल २०२५- गॅस सिलेंडर,पेट्रोल,डिझेल दरवाढ, अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेनाशा झाल्या आहेत.यास जबाबदार केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या…

Read More

मोफत नगर वाचनालयामध्ये महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

मोफत नगर वाचनालयामध्ये महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी म्हसवड ता.माण जि.सातारा,दि.११/०४/ २०२५- म्हसवड ता.माण जि.सातारा येथील मोफत नगर वाचनालयामध्ये सामाजिक समतेचे पुरस्कर्ते,स्त्री शिक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणारे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कै.अतुल पिसे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश पिसे यांचे हस्ते महात्मा जोतिबा फुले यांचे…

Read More

हनुमान जयंती निमित्त झरेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह

हनुमान जयंती निमित्त झरेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह विष्णू महाराज कबीर यांचे काल्याचे किर्तन झरेगाव / ज्ञानप्रवाह न्यूज- बार्शी तालुक्यातील झरेगाव येथे सालाबाद प्रमाणे हणुमान जयंती निमित्त 62 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन हनुमान मंदीरात करण्यात आले आहे.या सप्ताहा मध्ये महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांना आमंत्रीत करण्यात आले आहे. झरेगाव येथे प्रतिवर्षी जय हनुमान जयंतीला अखंड हरिनाम…

Read More

शक्ती भक्ती युक्ती चे प्रतीक श्री मारुतीराया

शक्ती भक्ती युक्ती चे प्रतीक श्री मारुतीराया मारुतीरायांच्या जीवनाकडे पाहिल्यास ते एक चिरंजीवी आहेत.वेगवेगळ्या युगामध्ये ते आपणास दर्शन देतानाही दिसत आहेत. आजच्या तरुण पिढींना शक्ती काय असते, बलोपासना काय असते हे समर्थ रामदासांनी गावोगावी तालीम निर्माण करून व प्रेरणा स्थान म्हणून मारुतीरायांची मंदिरे उभारलेली दिसतात. रामायणामध्ये मारुतीराय हे जेथे धर्म आहे, जेथे नितिमत्ता आहे त्या…

Read More
Back To Top