महिला सुरक्षिततेबाबत शैक्षणिक संस्थांमधून मोहिम राबवावी-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
महिला सुरक्षिततेबाबत शैक्षणिक संस्थांमधून मोहिम राबवावी-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०८/२०२४ : बदलापूर घटनेने मुलींवरील अत्याचारांच्या घटना या पुन्हा एकदा समाजासमोर आल्या आहेत.अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार हे निंदणीय आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.भविष्यात अशा घटना घडूच नये,यासाठी शैक्षणिक संस्था मधून मुली, महिला सुरक्षिततेबाबत विशेष मोहिमद्वारे उपाय योजना…
