सोलापुर लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडी करणार अपक्षाला पुरस्कृत ?

सोलापुर लोकसभा मतदारसंघातिल वंचित बहुजन आघाडी करणार अपक्षाला पुरस्कृत? पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३/०४/२०२४ – सोलापूर लोकसभा मतदार संघातील तिरंगी होऊ पाहणारी लढत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी अचानक माघार घेतल्यामुळे दुरंगी लढतीमध्ये रूपांतरित झाली आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सुमारे दोन ते अडीच लाख मतदान असून मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे…

Read More

देशाच्या आणि सोलापूरच्या उन्नतीसाठी केंद्रामध्ये खंबीर नेतृत्वाची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही – मा.आ.प्रशांत परिचारक

मोहोळ तालुक्यातील पुळूज येथे पांडुरंग परिवार कार्यकर्ता विचार विनिमय बैठक पुळुज ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील पुळूज येथे पांडुरंग परिवार कार्यकर्ता विचार विनिमय बैठक पार पडली.या बैठकीसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुती भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते उपस्थित होते. पांडुरंग परिवाराने आपुलकीने स्वागत करत लोकसभा विजयासाठी महायुतीचे उमेदवार राम…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यास रामभाऊ सातपुतेंना मोठ्या संख्येने विजयी करा – माजी आमदार प्रशांत परिचारक

पांडुरंग परिवाराचा एकच निर्धार ,पुन्हा एकदा मोदीजींचा शिलेदार मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२३/०४/ २०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यातील पांडुरंग परिवार कार्यकर्ता विचार विनिमय बैठकीला महायुतीचे भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते उपस्थित होते.यावेळी पांडुरंग परिवाराने स्वागत करत सत्कार केला. याप्रसंगी बोलताना तुम्हीच भावी खासदार सर्व पांडुरंग परिवार तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही मा.आ.प्रशांत परिचारक यांनी…

Read More

त्यांना आता तुमची आणि तुमच्या मतदानाची किंमत राहिलेली नाही – आमदार प्रणिती शिंदे

भाजपला तुमच्या मतांची किंमत राहिलेली नाही.सोलापूर च्या भाजप खासदारांनी फक्त सत्तेची मजा घेतली- आमदार प्रणिती शिंदे सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज दि.२३/०४/२०२४- भाजपला तुमच्या मतांची किंमत राहिलेली नाही. सोलापूरच्या भाजप खासदारांनी फक्त सत्तेची मजा घेतली. तुम्ही त्यांना खासदार केले. मात्र तुम्हाला त्यांचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यांनी तुमच्याकडून किमती मतदान घेतले. परंतु त्यांना आता तुमची आणि तुमच्या…

Read More

भ.महावीर जन्मकल्याणक निमित्त आ.प्रणिती शिंदे यांनी दिगंबर जैन मंदिरात जाऊन घेतले दर्शन

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त आमदार प्रणिती शिंदे यांनी दिगंबर जैन मंदिरात जाऊन घेतले दर्शन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.२१/०४/२०२४- सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त रविवारी शहरातील बुबणे जैन मंदिरात जाऊन दर्शन घेतले. अहिंसा या तत्त्वावर जैन धर्माची उभारणी झालेली आहे. जैन धर्माने सर्वांना जगण्याचा अधिकार असल्याचा विचार समाजात…

Read More

प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर मुद्द्याचं बोला ओ हे रॅप सॉंग पोस्ट करत सत्ताधाऱ्यांच्या कामाच्या निष्क्रियतेची केली पोलखोल

प्रणिती शिंदे यांनी पोस्ट केलेलं मुद्द्याचं बोला ओ हे रॅप सॉंग व्हायरल गाण्यातून होतेय सत्ताधाऱ्यांची पोलखोल सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.२१/०४/२०२४- लोकसभा निवडणुकीत प्राचाराच्या तोफा धडाडत असतानाच सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर ‘मुद्द्याचं बोला ओ’ हे रॅप सॉंग पोस्ट करून सत्ताधाऱ्यांच्या मागील दहा वर्षातील कामाच्या निष्क्रियतेची पोलखोल केली आहे. प्रणिती शिंदे यांनी…

Read More

सर्व महिला मतदारांनी आपण मतदान करणारच असा निर्धार करावा – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी

सर्व महिला मतदारांनी आपण मतदान करणारच असा निर्धार करावा – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगर, दि.२०/जिमाका:- बचतगटांद्वारे संघटीत महिलांनी महिला मतदारांमध्ये मतदानाचे महत्त्व सांगावे. त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करावे. आणि ‘महिला मतदार, मतदान करणार’ या घोषवाक्यानुसार जिल्ह्यातील सर्व महिला मतदारांनी आपण मतदान करणारच असा निर्धार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा…

Read More

… संधी अजूनही आहे !

… संधी अजूनही आहे ! विशेष लेख साहाय्यता क्रमांकावरून मतदारांच्या शंकांचे निरसन महाराष्ट्र राज्यात पाचव्या टप्प्यातले मतदान दि.20 मे, 2024 रोजी पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रियेचा केंद्रबिंदू म्हणजे मतदार. मतदान करण्यासाठी पात्र असलेला आणि मतदानाची इच्छा असलेला कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहू नये. हयासाठीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मतदार यादीत नाव असायला पाहिजे. आपण राहतो…

Read More

दिलीप मानेना विश्वास सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे संसदेत जाणारच

दिलीप मानेना विश्वास सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे संसदेत जाणारच सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०४/२०२४- भाजप सरकारने मागील दहा वर्षात देशभरातील जनतेला केवळ पोकळ आश्वासने देण्याचे काम केले आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही खासदारांनी सोलापूरच्या जनतेची फसवणूक केली असल्याची टीका दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांनी करताना सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या पहिल्या महिला खासदार म्हणून…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महायुतीच्या शिलेदारालाच विजयी करा – माजी आमदार राजन पाटील

ग्रामस्थांची एकच पुकार पुन्हा येणार मोदी सरकार सोलापूर ज्ञानप्रवाह न्यूज दि.२०/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यातील अर्धनारी गावाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महायुतीच्या शिलेदारालाच प्रचंड बहुमताने विजयी करासातपुते यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी आपुलकीने स्वागत करत सत्कार केला आणि लोकसभा विजयासाठी शुभेच्छा देत…

Read More
Back To Top