उलट यांनी महागाई वाढवत जीएसटीचं भूत मानगुटीवर बसवून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले – प्रणिती शिंदे
महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवरून आ. प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26/04/2024 – लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आज दक्षिण सोलापूर तालुक्याच्या गाव भेट दौऱ्यावर होत्या.या दौऱ्यात प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या चूकीच्या धोरणावर टीका करत आपला संताप व्यक्त केला. केवळ भाजप सरकारच्या चूकीच्या धोरणामुळं राज्यातील आणि देशातील शेतकरी देशोधडीला लागला आहे.देशात महागाईने उच्चांक गाठला…
