महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्र्यांच्या तोफा धडाडणार
महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा सोलापुरात प्रणिती शिंदेच्या प्रचारार्थ माजी मंत्र्यांच्या तोफा धडाडणार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.19/04/2024 – महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापूर मतदारसंघात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी मतदार संघातील कामती ता.मोहोळ, पंढरपूर आणि सोलापूर शहर या ठिकाणी या…
