भाजपने मागच्या दहा वर्षात खोटे बोल पण रेटून बोल याच्याशिवाय काहीही केले नाही : आमदार प्रणिती शिंदे
भाजपमुळे सोलापूरचे नुकसान झाले : आमदार प्रणिती शिंदे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.30/04/2024- भाजपमुळे सोलापूरचे मागच्या दहा वर्षात नुकसान झाले आहे. महागाई वाढलेली आहे ते म्हणाले होते दोन कोटी मुलांना नोकरी देऊ पण दोन मुलांनाही नोकरी मिळालेली नाही. ते म्हणाले होते पाणी देऊ पण सध्या मोहोळ शहरामध्ये पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की, टँकरशिवाय पाणीपुरवठा होत नाही.आपल्या येथे…
